2024 maharashtra lok sabha poll results

Mumbai North West Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकर आघाडीवर

 Mumbai North West Lok Sabha Election Results 2024 Live: मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर आणि शिवसेना शिंदे गटाकडून रविंद्र वायकर अशी लढत होत आहे.

Jun 4, 2024, 08:08 AM IST

महाराष्ट्रात पवार, ठाकरे, फडणवीस, शिंदे, पटोलेंची प्रतिष्ठा पणाला... नेत्यांचं ठरणार भवितव्य

Loksabha Result Maharashtra : लोकसभा निवडणुकीचे निकाल आता अवघ्या काही मिनिटांवप येऊन ठेपलेत. मोदी विजयाची हॅटट्रिक करणार की इंडिया आघाडी मोदींचा विजयरथ रोखणार, हे पाहणं महत्त्वाचंय. महाराष्ट्रात नेमकं काय चित्र असणारे याचीही सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.

Jun 4, 2024, 07:51 AM IST

Lok Sabha Election Result 2024: कोणालाच बहुमत न मिळाल्यास संविधान...; 7 निवृत्त न्यायाधीशांनी राष्ट्रपतींवर सोपवली मोठी जबाबदारी

Lok Sabha Election 2024 Result: देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे कल कोणाच्या बाजूनं जाणार आणि निकालांमध्ये बाजी कोण मारणार, या चर्चांदरम्यानच आणखी एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

 

Jun 4, 2024, 06:58 AM IST

Amravati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नवनीत राणा पिछाडीवर, काँग्रेसचे बळवंत यांनी घेतली आघाडी

अमरावती लोकसभा निकाल 2024 News in Marathi:अमरातवीमध्ये भाजपाकडून नवनीत राणा (Navneet Rana), काँग्रेसकडून बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) आणि प्रहारकडून दिनेश बूब (Dinesh Boob) मैदानात आहेत.

 

Jun 3, 2024, 08:26 PM IST

महाराष्ट्रात कुणाची बाजी, मविआ की महायुती? 'या' हायव्होल्टेज लढतींकडे देशाचं लक्ष

Loksabha Result Maharashtra : लोकसभा निवडणुकीचे निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेत. मोदी विजयाची हॅटट्रिक करणार की इंडिया आघाडी मोदींचा विजयरथ रोखणार, हे पाहणं महत्त्वाचंय. महाराष्ट्रात नेमकं काय चित्र असणारे याचीही सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.

Jun 3, 2024, 08:06 PM IST

Thane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: ठाण्यातून नरेश म्हस्के आघाडीवर, राजन विचारे पिछाडीवर

ठाणे लोकसभा निवडणूक निकाल 2024 News in Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बालेकिल्ल्यात नेमका काय निकाल लागणार याकडे फक्त राज्य नव्हे तर देशाचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोघांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई असून, त्यात हा मतदारसंघ महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. 

 

Jun 3, 2024, 08:05 PM IST

Kalyan Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: कल्याणमधून श्रीकांत शिंदेंनी घेतली आघाडी

Kalyan Lok Sabha Election Results 2024 Live: कल्याण मतदारसंघात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) मैदानात असल्याने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचं आव्हान आहे. 

 

Jun 3, 2024, 07:30 PM IST

Nashik Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नाशिकचा खासदार कोण होणार? गोडसेंची हॅटट्रिक वाजे रोखणार?

Nashik Lok Sabha Election Results 2024: छगन भुजबळांच्या नाशिकमध्ये कोण खासदार होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिंदे गटाचे हेमंत गोडसे हॅटट्रिक करण्यापासून राखण्यात वाजे जवळपास यशस्वी होताना दिसत आहेत. 

Jun 3, 2024, 06:41 PM IST

कोण बाजी मारणार, कोणाची हार होणार? 'Zee 24 तास'वर लोकसभा निकालाचे सर्वात वेगवान अपडेट्स

Loksabha Result 2024 : देशाच्या सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी म्हणजे 4 जूनला जाहीर होणारेय. कोण बाजी मारणार, कोणाला हार पत्करावी लागणार याची उत्सुकता उमेदवार, कार्यकर्त्यांप्रमाणे तमाम जनतेमध्येही आहे. 

Jun 3, 2024, 06:39 PM IST

'काही ठिकाणी उमेदवार बदलले असते तर...', निकालाच्या 1 दिवस आधी असं का म्हणाले गिरीश महाजन?

Girish Mahajan Reaction: काही ठिकाणी उमेदवार बदलले असते तर चार-पाच जागा निश्चित वाढल्या असत्या असं माझं वैयक्तिक मत असल्याचे ते म्हणाले. 

Jun 3, 2024, 06:37 PM IST

संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना! खैरे, भुमरे की जलील कोण मारणार बाजी?

Sambhaji Nagar Lok Sabha Election Results 2024: संभाजीनगर लढतीकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इथे संदिपान भुमरे आघाडीवर आहेत. 

Jun 3, 2024, 06:18 PM IST

Baramati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत लेकीचं पारडं जड, सुनेत्रा पवार पिछाडीवर

Baramati Lok Sabha Election Results 2024:  बारामतीत मुलगी की सून कोणा मारणार बाजी हे चित्र स्पष्ट होतंय. लेक सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. 

Jun 3, 2024, 05:56 PM IST

Nagpur Lok Sabha Nikal 2024: नागपुरात नितीन गडकरी हॅटट्रिक करणार का? विदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

नागपूर लोकसभा निकाल 2024: राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बाल्लेकिल्ला नागपूरमध्ये भाजपकडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत होती. यात गडकरी आघाडीवर असून विदर्भातील इतर मतदारसंघात काय स्थिती आहे जाणून घ्या. 

Jun 3, 2024, 05:25 PM IST