Republic Day : कसा साजरा झाला होता भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन? पाहा खास फोटो
Republic Day 2024 : नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सालाबादप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा लष्कराच्या वतीनं पथसंचलन केलं जाणार असून, विविध राज्यांचे चित्ररथही या संचलनात पाहता येणार आहेत.
Jan 26, 2024, 11:06 AM ISTRepublic Day: स्वातंत्र्याच्या 20 वर्ष आधीपासूनच 26 जानेवारीला साजरा होतो प्रजासत्ताक दिन; कारण फारच रंजक
Why Republic Day Is Celebrated On 26 January: सर्व धर्म, जाती आणि संप्रदायामधील लोक आपल्यातील वाद आणि मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येत हा राष्ट्रीय सण साजरा करतात. मात्र 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का?
Jan 25, 2024, 12:47 PM ISTRepublic Day : महाराष्ट्र चित्ररथ : राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) खास आकर्षण ठरला. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण करण्यात आले.
Jan 26, 2023, 01:27 PM ISTRepublic Day 2023 : नवं वर्ष नवा फेटा; पंतप्रधान मोदींचा लूक पुन्हा एकदा चर्चेत
Republic Day 2023 : पंतप्रधानांचे प्रजासत्ताक दिनाचे लूक आणि त्यातही त्यांच्या फेट्यांचीच चर्चा...
Jan 26, 2023, 11:39 AM IST
पाहा PHOTO; भारतीय लष्करातील ही 5 अस्त्र म्हणजे शत्रूचा कर्दनकाळ
Republic Day 2023 LIVE : भारत आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आज कर्तव्य पथवर आपला देश आपले शौर्य दाखवेल. पाहा देशातील पाच स्वदेशी शस्त्रे, ज्यांच्या हल्ल्याने शत्रू हादरतो.
Jan 26, 2023, 10:06 AM ISTRepublic Day 2023 VIDEO: 'बाज की नजर...'; अंतिम चौकीवर गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांपुढे शत्रूची काय बिशाद?
Republic Day 2023 VIDEO: हिमवृष्टीचा मारा होऊनही जम्मू काश्मीर येथे सैन्याच्या ताफ्यात नेमकी काय परिस्थिती असते? पाहून शब्दही सुचेना....
Jan 26, 2023, 07:58 AM ISTRepublic Day 26th January: 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन?
Why Republic Day Celebrated on 26th January: 1950 पासून प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा केला जात असला तरी त्याचा संदर्भ त्यापूर्वीपासून म्हणजेच 1930 पासूनचा असून हाच दिवस का निवडण्यात आला यामागे खास कारण आहे.
Jan 23, 2023, 04:16 PM ISTRepublic Day Speech in Marathi : प्रजासत्ताक दिनानिमित्त द्या हे सोपं आणि छोटं भाषण, सहज होईल पाठ
Republic Day 2024 Speech In Marathi : जानेवारी महिना सुरू होताच शाळकरी मुलांना तसेच महाविद्यालयीन मुलांना ज्या दिवसाची प्रचंड ओढ लागलेली असते. तो दिवस म्हणजे 26 जानेवारी... 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारत साजरा करत असतो. तुम्हाला यादिवशी सोपं आणि छोटं भाषण करायचं असेल तर संपूर्ण बातमी वाचा....
Jan 23, 2023, 02:22 PM ISTतुम्ही काय फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहात का? - चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil on Mahavikas Aghadi Government : राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील 9Chandrakant Patil) यांनी जोरदार टीका केली आहे.
Jan 26, 2022, 11:01 AM ISTराज्य सरकारचा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय अतिशय क्रांतिकारी - राज्यपाल
Governor Bhagat Singh Koshyari : गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्र सरकारने केलेली कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण अशी म्हणावी लागेल. नवनवीन योजना राज्यात राबविल्या हे सांगताना मला आनंद होत आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
Jan 26, 2022, 10:29 AM ISTVIDEO । 26 जानेवारी आज 73 वा प्रजासत्ताक दिन
Importance Of 73 Republic Day 2022
Jan 26, 2022, 08:05 AM ISTनवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनावर कोरोनाचे सावट
India 26 January Republic Day Celebration In Shadow Of Corona Pandemic
Dec 29, 2020, 10:45 PM ISTप्रजासत्ताक दिनावर कोरोनाचे सावट, यंदा असे असतील बदल
कोरोनामुळे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर परिणाम
Dec 29, 2020, 09:41 PM ISTदेशाप्रती प्रेम व्यक्त करणाऱ्या व्यक्तीच्या व्हिडिओवर रितेश भावूक
व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील.
Jan 28, 2020, 02:55 PM ISTमाऊण्ट एव्हरेस्टवर 'फॅशन का जलवा'
पर्यावरणासंदर्भात जनजागृतीसाठी या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलंय.
Jan 22, 2020, 04:23 PM IST