3 idiots

Anushka Sharmaने दिलं होतं '3 इडियट्स'साठी ऑडिशन, पण...

सोशल मीडियावर अनुष्काचा व्हीडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

Apr 30, 2021, 01:19 PM IST

'थ्री इडियट्स' : 'राजूची चित्रपट कारकीर्द सोपी नव्हती, एका चित्रपटासाठी दिली 40 वेळा ऑडिशन

शर्मनला विनोदी चित्रपटात प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली 

Apr 28, 2021, 04:58 PM IST

'रँचो'पाठोपाठ 'फरहान'लाही कोरोना....3 IDIOTS चा संदर्भ देत केलं भन्नाट ट्विट

३ इडियट्स हा चित्रपट जितका हिट झाला, तितकीच आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी या अभिनेत्यांच्या जोडीनेही फॅन्सच्या मनावर जादू केली. कालच आमिर खानची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि आज आर माधवनची. 

Mar 25, 2021, 04:12 PM IST

अखेरचा शो म्हणून 'थ्री इडियट्स' दाखवत चित्रपटगृहाला टाळे

तब्बल १० वर्षानंतरही चित्रपट हाऊसफूल ठरला आहे. 

 

Mar 10, 2020, 04:54 PM IST

'जाने तुझे देंगे नही...' महाराष्ट्र पोलिसांचं अनोखं ट्विट

 महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटवर आर. माधवनची प्रतिक्रिया...

Jan 16, 2020, 06:15 PM IST

दहा वर्षांनंतरही 'या' ठिकाणाला होतोय '३ इडियट्स'चा फायदा

जाणून घ्या ते ठिकाण आहे तरी कोणतं...

Apr 11, 2019, 06:12 PM IST

आमीर खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर

देणार गोडसरप्राईज 

Jun 21, 2018, 12:59 PM IST

सैराटचे यश हे थ्री इडियट, धूम ३ च्या यशाइतकेच मोठे

मराठी चित्रपटसृष्टीत विक्रमांचे इमले रचणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा ब्लॉकबस्टर ठरलाय. 

Jun 4, 2016, 01:27 PM IST

3 इडियट्सच्या सिक्वेलसाठी तुम्ही तयार आहात का?

३ इडियट्स हा असा चित्रपट आहे त्याच्याबद्दल विचार केला तर चांगले उद्गार आपोआप तोडून निघतील. या चित्रपटाचे चांगले रिव्ह्यू आले नाही तर हा पहिला भारतीय चित्रपट आहे की त्याने २०० कोटींचा पल्ला गाठला होता.

Jan 18, 2016, 09:59 PM IST

आमीर आणि राजू पुन्हा एकत्र

‘३ इडियट्स’नंतर दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिनेता आमीर खान आगामी सिनेमासाठी पुन्हा एकत्र येत आहेत. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन केलेल्या '३ इडियट्स'ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेकिंग कलेक्शन केलं होतं.

Mar 20, 2012, 04:18 PM IST

करिना मानते आमीरला बॉलिवूडचा 'उस्ताद'

करिना कपूर ही सध्याची आघाडी अभिनेत्री. सध्याच्या सगळ्याच टॉपच्या अभिनेत्यांबरोबर तिने काम केलं आहे. याचबरोबर सगळ्या खान मंडळींबरोबर ती काम करत आहे. पण, करिना या सगळ्या अभिनेत्यांमध्ये महान मानते ते आमीर खानला!

Feb 4, 2012, 09:22 PM IST

'3 इडियट्स' ओलांडणार चीनची भिंत

बॉक्सऑफीसवर लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारा 'थ्री इडियट्स' सिनेमा आता चीनी रसिकांनाही मोहून टाकणार आहे. कारण ८ डिसेंबरला तब्बल ९०० प्रिंट्ससह हा सिनेमा चीनमध्ये रिलीज होतोय. विधू विनोद चोप्रा यांनी गोव्यातल्या इफ्फीत ही माहिती दिली.

Dec 3, 2011, 03:14 PM IST