World Cup 2023 India vs Bangladesh: आज पुण्यामध्ये भारत आणि बांगलादेशदरम्यान वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील सामना होत असला तरी यापूर्वी बांगलादेशने भारताला वर्ल्ड कपमध्ये पराभावाचा धक्का दिला आहे.
SL vs BAN, Asia Cup 2023 Cricket 2nd Match Live Scoreboard:पल्लेकेले मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला विजयासाठी 165 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. 66 बॉल्स राखून श्रीलंकेने हा विजय मिळवलाय.
1 रनसाठी गमवल्या तब्बल 5 विकेट
आयपीएल 2020 च्या 52 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद 5 गडी राखून विजय
न्यूझीलंडमध्ये ईशांत शर्माची चांगली कामगिरी
भारताकडून टेस्ट आणि वनडे मॅच खेळणाऱ्या कर्नाटकच्या अभिमन्यू मिथुनने अनोखा विक्रम केला आहे.
पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये स्पिनरना अनुकूल खेळपट्टी बनवणं चांगलंच महागात पडलं आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
इंग्लंडविरुद्धची तिसरी टेस्ट जिंकण्यापासून भारत फक्त एका विकेटनं दूर आहे.
हार्दिक पांड्याच्या वादळी बॉलिंगमुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारत मजबूत स्थितीमद्ये पोहोचला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं जोरदार पुनरागमन केलं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं जोरदार कमबॅक केलं आहे.
इंग्लंडमध्ये जाऊन काऊंटी क्रिकेट खेळणारा ईशांत शर्मानं भेदक बॉलिंग केली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा शानदार विजय झाला.
पहिल्या टी २० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव केला. भुवनेश्वर कुमार या विजयाचा शिल्पकार ठरला होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा २८ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.