भारतात या व्यक्तीला पहिली मिळाली ५० रूपयांची नोट!
काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी सरकारने ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी घातली. त्याऐवजी नव्या ५०० च्या आणि २०००च्या नोटा चलनात आणल्या.
Aug 25, 2017, 03:23 PM ISTलवकर भारतीय चलनात ५० रुपयांची नवी नोट येणार
मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नोटबंदी जाहीर केली. १००० आणि ५००च्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर नव्याने २००० आणि ५००च्या नोटा चलनात आल्यात. आता आणखी एक नोट चलनात येणार आहे तीही नव्या स्वरुपात.
Aug 18, 2017, 02:31 PM IST20, 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 08:31 PM IST