Corona: 9 नाही तर 6 महिन्यांनी घेता येणार Booster Dose?
सध्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनी बूस्टर डोस देण्यात येतोय.
Apr 28, 2022, 10:55 AM ISTGold Price Today | सोन्याच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी साधली संधी; तुम्ही खरेदी केले का?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर MCX वर सोन्याचा ओक्टोबरचा कॉन्ट्रॅक्ट घसरणीसह सुरू झाला होता. सोमवारी ग्लोबल मार्केटमध्ये सोने चांदीच्या दरांमध्ये घसरण दिसून आली.
Sep 20, 2021, 02:25 PM IST6 महिन्यानंतर लसीचा प्रभाव किती राहतो?; नव्या रिसर्चमध्ये खुलासा
कोरोना लसीसंदर्भात नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे.
Aug 26, 2021, 12:44 PM ISTHigh Return Stocks : 'या' ३ शेअर्सकडून गुंतवणुकदारांना बंपर रिटर्न्स, ६ महिन्यात दुप्पट रक्कम
हे तीन शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल
Jul 9, 2021, 02:59 PM ISTनवी दिल्ली | कोरोनावर लस येण्यास कमीत कमी सहा महिने लागणारनवी दिल्ली | कोरोनावर लस येण्यास कमीत कमी सहा महिने लागणार
Mumbai At Least 6 Months For Corona Vaccine To Enter The Market
Jul 6, 2020, 06:50 PM ISTकोरोनामुळे विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलल्याने मुख्यमंत्र्यांसमोर आणखी एक पेच
मुख्यमंत्र्यांसमोर आता कोणता पर्याय?
Apr 4, 2020, 02:46 PM ISTमुंबई : ग्रँट रोड पूल ५ महिने वाहतुकीसाठी बंद
मुंबई : ग्रँट रोड पूल ५ महिने वाहतुकीसाठी बंद
Jan 9, 2020, 12:40 PM ISTआंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूकडून सानिया मिर्झाशी छेडछाड
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं सानिया मिर्झाची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Sep 2, 2018, 04:42 PM ISTमुंबईत गेल्या सहा महिन्यांत स्वाईन फ्लूचे १५ बळी
या वर्षी स्वाइन फ्लूचा प्रार्दुभाव वाढल्याचा दिसून येत आहे. जानेवारी ते जून २०१७ पर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात स्वाइन फ्लूचे १५ रुग्णांवर मृत्यू ओढावला आहे. १३ ते २२ जूनपर्यंत तीन रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे जीव गमावल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
Jun 24, 2017, 02:57 PM ISTबुलडाणा - सहा महिने मोफत केस कापून मिळणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2016, 03:57 PM ISTदहशतवाद्यांना संपवण्यासाठी लष्कराने मागितले फक्त ६ महिने
उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकने लष्कर आणि सरकारने दहशतवाद्यांशी निपटण्यासाठी मोठी योजना तयार केली आहे. लष्कराने म्हटलं आहे की, सरकारने फक्त ६ महिन्यांचा वेळ द्यावा. या दरम्यान पीओकेमधल्या सगळ्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्धवस्त करुन टाकू.
Oct 4, 2016, 10:33 AM ISTया कंपनीच्या महिलांना प्रसुतीसाठी 6 महिन्यांची रजा
प्रसुतीसाठी महिलांना 6 महिन्यांची रजा देण्याचा निर्णय नेस्ले या कंपनीनं घेतला आहे. एक फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबाजवणी करण्यात येईल, असंही कंपनीनं सांगितलं आहे.
Feb 1, 2016, 10:32 PM ISTपुढचे सहा महिने अनुष्काचं शूटींग बंद!
बॉलिवूडची सध्याची टॉपची अभिनेत्री अनुष्का शर्मा पुढचे सहा महिने तरी कॅमेऱ्यासमोर येणार नाहीय.
Mar 12, 2015, 11:17 AM ISTसरकारी बँकांमध्ये ५६ हजार नोकरभरती
येत्या सहा महिन्यात सरकारी बँका सुमारे ५६,५०० जणांना नोकरी देणार असल्याचे गुड न्यूज समोर आली आहे. गेल्या दहा वर्षातील ही सरकारी बँकांमध्ये सर्वात मोठी नोकर भरती असल्याचे म्हटले जात आहे.
Feb 18, 2013, 04:24 PM IST