6 passengers injured

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर खासगी बसला अपघात, ६ प्रवासी जखमी

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई पुणे एक्स्प्रेसवर पनवेलपासून पाच किलोमीटर अंतरावर आदई गावाजवळ एक खासगी ट्रॅव्हल बस पलटी होऊन झालेल्या अपघातात ६ जण जखमी झालेत. यात २५ प्रवासी प्रवास करत होते. जखमींना कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Apr 4, 2018, 10:14 AM IST

एसटी चक्क स्थानक प्लॅटफॉर्मवर चढली, ६ प्रवासी जखमी

जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील बस स्टॅंड मध्ये बुऱ्हानपूर - जामनेर बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव बस प्लॅटफॉर्म मध्ये घुसली. या अपघातात ६ प्रवासी जखमी झालेत.

Jul 11, 2017, 11:31 AM IST