विहिरीत सापडले हजारो आधार कार्डचे गठ्ठे
यवतमाळ शहरातील शिंदे नगर साई मंदिर परिसरातील विहिरीतून हजारो आधार कार्ड मिळालेत.
Mar 12, 2018, 11:25 AM ISTविहिरीत सापडले हजारो आधार कार्डचे गठ्ठे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 11:20 AM ISTतुमच्या आधार कार्डचा कुठे झाला वापर? अशा प्रकारे जाणून घ्या मोफत माहिती
आपल्याला नवं सिम कार्ड घेण्यापासून बँक अकाऊंट सुरु करण्यापर्यंत सर्वच ठिकाणी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.
Mar 11, 2018, 08:27 PM ISTआधार जोडणीची ३१ मार्चपर्यंतची मुदत वाढण्याचे संकेत
आधार जोडणीची ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत वाढ करण्याचे संकेत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिले आहे.
Mar 7, 2018, 10:13 AM ISTबॅंक खाते आधारशी लिंक आहे की नाही, असे घ्या जाणून!
आधार कार्ड लिंक करण्याच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
Feb 27, 2018, 08:29 PM IST'आधार कार्ड' ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मस्ट!
तुमच्याकडे 'आधार कार्ड' नसेल तर जरुर काढून घ्या. अन्यथा तुम्हाला गाडी चालवता येणार नाही. लवकरच 'आधार कार्ड' आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मस्ट राहणार आहे.
Feb 9, 2018, 12:27 PM IST'आधार कार्ड' लॅमिनेट केलं असेल तर... तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
आधार कार्ड ही प्रत्येक भारतीयासाठी अनिवार्य असणारी ओळख आहे.
Feb 6, 2018, 07:40 PM ISTबोगस आधार- पॅनकार्ड बनवून फायनान्स कंपनीकडून लोन, एकाला अटक
बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून, त्याद्वारे एका फायनान्स कंपनीकडून लोन घेत मोबाईल खरेदी केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे बोगस आधारकार्ड तसंच पॅनकार्डद्वारे लोकांना फसवणाऱ्या टोळीचा छडा लावण्याची मागणी केली जात आहे.
Jan 1, 2018, 08:06 PM ISTखुलासा! फेसबुकसाठी आवश्यक नाहीये आधार कार्ड
फेसबुककडून बुधवारी नवं अकाऊंट सुरू करण्यासाठी आधार कार्डवरील नाव मागितलं जात होतं. यामुळे यूजर्सकडून अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या गेल्या. पण आता फेसबुकने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 28, 2017, 05:34 PM ISTरायबरेलीत भीक मागणारा निघाला तमिळनाडूचा करोडपती!
रस्त्यावर आणि दारोदारी फिरून भीक मागणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांशी भेट घालून देण्यासाठी 'आधार कार्ड'नं महत्त्वाची भूमिका बजावलीय.
Dec 21, 2017, 08:44 PM IST'पेड सेक्स' : 'आधार' अनिवार्य, गोव्यातील प्रकार
गोव्याला जाऊन तुम्ही 'पेड सेक्स' करू इच्छित असाल तर, तुमच्याकडे आधारची विचारणा केली जाऊ शकते.
Dec 17, 2017, 08:51 AM ISTतुमच्या आधार क्रमांकाचा चुकीचा वापर होतोय? अशी करा खात्री...
अनेक ठिकाणी आधार कार्ड क्रमांक जोडणं अनिवार्य करण्यात आलंय. यासाठी आता ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढही करण्यात आलीय. अशा वेळी तुमच्या आधार क्रमांकाचा चुकीचा वापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
Dec 16, 2017, 05:27 PM ISTआधार कार्ड सक्तीचेच, ३१ मार्चची डेडलाइन कायम - सर्वोच्च न्यायालय
आधार कार्ड सक्तीला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, केंद्र सरकार आधार सक्तीवर ठाम होते. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डची ३१ मार्चची डेडलाइन कायम करण्यावर शिक्कामोर्तब केलेय.
Dec 15, 2017, 12:37 PM ISTआधार कार्ड पोस्ट कार्यालयात काढता येणार
पुढील वर्षापासून महाराष्ट्र आणि गोव्यातील नागरिकांना राज्यांतील पोस्ट कार्यालयातून आधार कार्ड मिळणार आहेत.
Nov 18, 2017, 02:03 PM ISTपुढील वर्षापासून पोस्टात मिळणार आधार कार्ड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 06:39 PM IST