aadhaar card

आधार कार्डबाबत महत्वाची माहिती, अधिक जाणून घ्या

 Aadhaar card : आधार कार्डबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. 

Jan 20, 2022, 10:40 AM IST

बाजारातुन छापलेले Aadhaar Smart card वैध नाही, UIDAI कडून ट्विटरवर माहिती

PVC कार्ड किंवा प्लास्टिक कार्ड किंवा आधार स्मार्ट कार्ड खुल्या बाजारातून बनवले असेल, तर ते वैध मानले जाणार नाही.

Jan 18, 2022, 03:34 PM IST

'आधार'ला कोणतेही बनावट बँक खाते लिंक आहे का, येथे तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता

Aadhaar Update: आजच्या काळात आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मोबाइल सिमपासून बँक खात्यापर्यंत आधार लिंक खूप महत्त्वाचे आहे. 

Jan 12, 2022, 03:03 PM IST

Aadhaar-Ration Link | आता घरबसल्या होणार आधार रेशनकार्डला लिंक; मिळतात हे जबरदस्त फायदे

शिधापत्रिकेच्या लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे. या कार्डद्वारे कमी किमतीत रेशन मिळण्यासोबतच आणखी अनेक फायदे मिळतात. 

Nov 21, 2021, 12:14 PM IST

आधार पडताळणीसाठी सरकारने जारी केला नवा नियम, जाणून घ्या अन्यथा अडचण येईल

Aadhaar Latest News: आधार कार्ड हे भारतातील एक अनिवार्य दस्तऐवज आहे. 

Nov 16, 2021, 08:37 AM IST

Aadhaar Card | आधार कार्डशी संबधीत कोणत्याही अडचणीसाठी या क्रमांकावर करा कॉल, लगेच होईल काम

एका क्रमांकावर कॉल करून आधार कार्ड संबधीत कोणत्याही अडचणी दुर करू शकतात. UIDAI च्या वतीने हा क्रमांक जारी करण्यात आला आहे.

Nov 8, 2021, 09:44 AM IST

दर महिन्याला हजारोंची कमाई; शुन्य रुपये गुंतवणूकीवर सुरू करा हा सुपरहीट बिझनेस

तुम्ही सरकारी फ्रेंचाइजी (Franchise) सुरू करून स्वतःचा स्टार्टअप बिझनेस सुरू करू शकता

Oct 10, 2021, 04:38 PM IST

कामाची बातमी : तुम्ही आधार कार्डद्वारे वैयक्तिक कर्ज देखील घेऊ शकता, कसे ते पाहा

Aadhaar Update: केंद्र सरकारची आधार योजना सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी आहे.  

Sep 25, 2021, 11:01 AM IST

नवीन आधार कार्ड बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; UIDAIने दिली माहिती

UIDAIने आधार बनवण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. युआयईडीएआयने माहिती दिली आहे की, बाळाच्या जन्माच्या प्रमाणपत्रावर किंवा रुग्णालयातील डिस्चार्ज स्लिपवरून आई-वडिल आपल्या बाळाच्या आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. 

Sep 23, 2021, 03:16 PM IST

Aadhaar Card संदर्भात मोठी बातमी, आता कार्डवर 'या' गोष्टी दिसणार नाही, UIDAIकडून माहिती

आधार कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे, आता आधार कार्डसंदर्भातील काही नियम बदलणार आहेत. 

Sep 6, 2021, 01:06 PM IST

मृत्यूनंतर PAN, Passport आणि Voter Idचं काय करायचं? जाणून घ्या, नाहीतर बसेल मोठा फटका

कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर आपण सर्व औपचारिकता पूर्ण करतो. मात्र अनेकदा मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कागदपत्राचं (Document) काय करायचं याबाबत अनेकांना माहिती नसतं.

 

Aug 25, 2021, 03:56 PM IST

UIDAI चे नवीन फीचर, विना इंटरनेट केवळ एका SMS द्वारे 'आधार'संबंधी ही सेवा

Aadhaar Alert:  आजकाल प्रत्येक छोट्याशा खेड्यात आणि गावात इंटरनेट पोहोचले आहे. ज्यांना इंटरनेटबद्दल फारशी माहिती नाही, अशा लोकांसाठी यूआयडीएआय (UIDAI) अनेक सुविधा पुरवित आहे.

Jul 16, 2021, 10:41 AM IST

5 वर्षांखालील मुलांसाठी देखील आधार कार्ड, अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

बऱ्याचदा काही लोकांना हे माहित नसते की, ते त्यांच्या लहान मुलांचे देखील आधारकार्ड काढले जाऊ शकते.

Jul 15, 2021, 07:05 PM IST

Aadhaar Card शी संबंधित UIDAIने या दोन सेवा केल्या बंद, त्याचा थेट होणार परिणाम

आजच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. सरकारी कामापासून बँकिंग किंवा इतर महत्त्वाच्या कामांपर्यंत आधार (Aadhaar) असणे अनिवार्य आहे.  

Jul 6, 2021, 12:19 PM IST