aadhaar card

रेल्वे तिकिट ऑनलाईन बुक करताना आधार क्रमांक बंधनकारक

रेल्वेचे ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी लवकरच आधार क्रमांक बंधनकारक होऊ शकतो. तिकिटांचं बल्क बुकिंग आणि दलाली टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. 

Mar 2, 2017, 10:46 PM IST

...यासाठी आता आधार कार्ड गरजेचं!

कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओनं आपल्या 50 लाख पेन्शनधारकांना आणि जवळपास चार करोड भागधारांना आधार कार्ड सादर करणं अनिवार्य केलंय. 

Jan 7, 2017, 11:54 AM IST

आधार कार्डावरील माहितीत बदल करायचाय? नो टेन्शन...

तुम्हाला तुमच्या आधार कार्डावरील पत्ता, नावात बदल किंवा आणखी काही बदल करायचा असेल तर फार कष्ट घेण्याची गरज लागणार नाही... कारण, हे सर्व तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनंही करू शकता. 

Jan 6, 2017, 12:38 PM IST

आधार कार्ड यूजर्ससाठी मोठी खुशखबर...अधिक वाचा

आधार कार्ड युजर्ससाठी मोठी चांगची बातमी आहे. युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आधार अॅप लॉन्च केले.

Mar 30, 2016, 03:59 PM IST

आधारकार्डासंबंधी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

 सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन) आणि स्वयंपाकाचा गॅसपर्यंत आधारकार्डाचा वापर सीमित केल्याचा आपल्या आदेशात बदल केला आहे. आधारकार्डाची योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय होईपर्यंत ऐच्छिक आणि अनिवार्य नाही आहे. 

Oct 15, 2015, 06:48 PM IST

आधार कार्ड सक्तीचे नाही : सर्वोच्च न्यायालय

आधार कार्डप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला स्पष्ट बजावले आहे. तुमचे आधार कार्ड सक्तीचे नाही, याबाबत तशी जाहिरात करा, असा आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिलाय.

Aug 11, 2015, 03:23 PM IST

एलपीजी गॅस सबसिडीसाठी चांगली बातमी

रगुती गॅसवर मिळणारे अनुदान सरळ ग्राहकांच्या खात्यात देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना 'पहल'चा (प्रत्यक्ष हस्तांतरण लाभ) फायदा मिळवायचा असेल तर तुमच्या हातात फक्त १० दिवस उरलेत. डीबीटीएल नावाने सुरू केलेल्या या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (पहल) असे नामकरण केलेय.

Jun 20, 2015, 12:10 PM IST

विद्यार्थ्यांना आता आधारकार्ड बंधनकारक

विद्यार्थ्यांना आता आधारकार्ड बंधनकारक 

Apr 22, 2015, 01:50 PM IST

१ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना आधारकार्ड बंधनकारक

पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील जीआर (अध्यादेश) सरकारने काढला आहे. 

Apr 21, 2015, 08:02 PM IST

आधार कार्डची सक्ती करता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय

वेतन, पीएफ काढणे, विवाह-मालमत्ता नोंदणी अथवा कोणत्याही सरकारी लाभासाठी आधार कार्डची सक्ती करता येणार नाही, अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र तसेच राज्य सरकारना दिली आहे.

Mar 17, 2015, 11:57 AM IST

बीएमसीचा निर्धार, विना`आधार` नाही पगार!

मुंबई महापालिकेने २० हजार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय. हा दणका आधार कार्डमुळे कर्मचाऱ्यांना बसणार आहे. आधार कार्ड काढण्याकडे कानाडोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार रोखला जाणार आहे. त्यामुळे विना आधार कार्ड, नाही पगार अशी भूमिका पालिकेने घेतली आहे.

Jan 2, 2013, 05:21 PM IST