aadhaar card

भारताच्या आधार कार्ड, UPI चा जगभरात दबदबा - डॉ. प्रमोद वर्मा

पुणेकरांचे डिजिटलायझेशन मधील योगदान महत्वाचे असल्याचे डॉ. प्रमोद वर्मा म्हणाले. डिजिटलवरील डीपीजी टेक फ्यूजनवरती आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. 

Mar 29, 2024, 11:53 PM IST

Blue Aadhaar Card कशासाठी वापरले जाते? अप्लाय कसं कराल, वाचा!

What is Blue Aadhaar Card: आधार कार्ड हा ओळखपत्राचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. पण तुम्हाला माहितीये का ब्लू आधार कार्ड नावाचाही एक प्रकार असतो जाणून घेऊया. 

Feb 9, 2024, 03:36 PM IST

आता 'या' कामासाठी वापरता येणार नाही 'आधार कार्ड'; सरकारी संस्थेची घोषणा

जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड वैध असणार नाही, असे एका नवीन सरकारी परिपत्रकात म्हटले आहे. भविष्य निधी संघटनेने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना आता आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून सादर करता येणार नाही.

Jan 19, 2024, 04:16 PM IST

तुमचं आधार कार्ड अशा पद्धतीने लॉक करा; नाहीतर त्याचा गैरवापर होऊ शकतो...

तुमचा खासगी तपशील सुरक्षित ठेवण्यासाठी UIDAI तुम्हाला असे अनेक फीचर्स देते ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकतात. तर आज जाणून घेऊया अशाच एका फीचरबद्दल. तुम्हाला माहितीये का, आधार लॉकचा वापर करून तुम्ही तुमचे बायोमेट्रिक्स लॉक करू शकता आणि कधी गरज पडल्यास ते अनलॉकदेखील करू शकता. 

Nov 2, 2023, 03:05 PM IST

आधारकार्ड दाखवले तरच मिळणार शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन; निर्णयामुळे खळबळ

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता सोबत आधारकार्ड ठेवावे लागणार आहे. कारण, साई संस्थानने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Oct 11, 2023, 05:18 PM IST

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय

Sai Baba Temple : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. साई संस्थानने साई बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता साई भक्तांची होणारी फसवणूक टाळता येणार आहे.

Oct 11, 2023, 04:15 PM IST

UIDAI New Circular: आधारकार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याची संधी; सरकारकडून मोठी मुदत वाढ

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दुस-यांदा मुदतवाढ देण्यात आलेया. 14 सप्टेंबरची मुदत वाढवली आहे.  आता 14 डिसेंबरपर्यंत आधार विनामूल्य अपडेट करता येणार आहे.

Sep 7, 2023, 08:04 PM IST

आधार कार्डसंदर्भात मोठी अपडेट; 14 सप्टेंबरआधीच पूर्ण करा 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील पैसे

Aadhaar Card Update: आधार कार्डसंबंधित एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.

Sep 1, 2023, 03:17 PM IST

आधार कार्ड वापरुन 5 मिनिटांत 2 लाखांपर्यंत मिळवा कर्ज

आधार कार्डचा उपयोग वैयक्तिक कर्जासाठी देखील करता येतो. यामाध्यमातून तुम्ही 5 मिनिटात 2 लाखांचे कर्ज मिळवू शकता. तुमचे आधार कार्ड वापरून कर्जासाठी अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तुम्ही बँकेच्या मोबाईल अॅपचा वापर करून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करा.यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. तो त्यात भरा. आता पर्सनल लोन पर्याय निवडा.

Aug 11, 2023, 03:07 PM IST

लग्नानंतर घरबसल्या बदला आधार कार्डवरील नाव आणि पत्ता; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या ऑनलाइन पोर्टलद्वारे लग्नानंतर तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि पत्ता बदलणे शक्य आहे. ही प्रक्रिया घरबसल्या ऑनलाइन देखील करता येते.

Jul 13, 2023, 04:42 PM IST

पॅनकार्ड आधार कार्डसह लिंक केली नाही? करता येणार नाही हे 10 महत्वाचे व्यवहार

निष्क्रिय पॅनसह अनेक व्यवहार करता येवू शकत नाहीत. जाणून घ्या नेमकं काय करता येणार नाही. 

Jul 8, 2023, 10:18 PM IST

तुम्ही रेशन आणि आधार कार्ड लिंक केलं का? नसेल तर लगेच करा, 'ही' शेवटची तारीख

Ration-Aadhaar Cards Link : रेशन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता  मुदत वाढवली आहे.अंतोदय अन्न योजनेअंतर्गत लाभ मिळवणाऱ्यांसाठी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. तुमचे आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी, तुम्हाला मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक शिधावाटप कार्यालयात जावे लागेल. 

Jul 6, 2023, 12:28 PM IST

PAN - Aadhaar 1 जुलैपूर्वी लिंक होऊ शकले नाही? आता पॅन कसे सक्रिय होईल, कसं ते जाणून घ्या

 PAN-Aadhaar linking: तुमचा पॅन आणि आधार लिंक नसले तरीही आयकर रिटर्न (ITR) भरणे शक्य आहे. परंतु जोपर्यंत दोन्ही लिंक होत नाहीत तोपर्यंत आयटी-विभाग तुमच्या पूर्ण प्रक्रिया करणार नाही. पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.

Jul 4, 2023, 12:39 PM IST

July 2023: बँकिंगपासून ते पॅन कार्डपर्यंत, 'हे' मोठे नियम आजपासून बदलले; त्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम

July 2023: बँकिंगपासून ते पॅन कार्डपर्यंत अनेक नियमात बदल झाला आहे. आज 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार आहे. बदललेल्या या नियमांचा  थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. आजपासून बँक, कर प्रणाली तसेच कायद्याशी संबंधित काही बाबींमध्ये नवीन नियम लागू होणार आहेत.

Jul 1, 2023, 09:20 AM IST