Aadhaar Card: तुम्हीही जुनं आधार कार्ड वापरताय? आत्ताच्या आता Update करा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!
Aadhaar Card Update Process:आता सरकारकडून आधार कार्डबाबत मार्गदर्शक तत्त्वं लागू करण्यात आली आहेत. यानुसार जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी बनवले असेल तर...
Feb 20, 2023, 06:55 PM ISTKoyata Gang : कोयता खरेदीसाठी यापुढे आधारकार्ड बंधनकारक
Pune Crime : पुणे शहरात कोयता गँग ने दहशत मजावली असून पुणे पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन करून कोयता गँग ची दहशत काय कमी होत नाहीये.
Feb 2, 2023, 10:18 AM ISTSchool Admission News | बनावट पटसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय
aadhaar card now mandatory for school admission
Jan 28, 2023, 08:30 AM ISTSchool Admission News : शाळा प्रवेशासाठी आता आधार कार्ड सक्तीचे, 'या' नवीन मार्गदर्शक सूचना वाचा
School Admission News : शाळेत प्रवेश घेत असाल तर ही महत्त्वाची बातमी. ( Maharashtra News) तुमच्याकडे आधार कार्ड (Aadhaar card) नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नाही. (School Admission News)
Jan 28, 2023, 08:09 AM ISTAadhaar Card: तुमच्याकडे आधार कार्ड आहे? तर मिळणार ही नवी सुविधा, UIDAI ने दिली माहिती
Aadhaar Card Update: UIDAI ने आधार कार्डधारकांना एक चांगली बातमी दिली आहे. आधार कार्ड यूजर्स साठीच्या सुविधा लक्षात घेऊन UIDAI ने तक्रार पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये तुम्हाला दोन भाषांचा सपोर्ट मिळेल.
Jan 8, 2023, 02:03 PM IST'या' तारखेआधी पॅन कार्ड Aadhaar शी लिंक करून घ्या, अन्यथा...
PAN-Aadhaar Card Link : आयकर विभागाने (Income Tax) अनेकदा नागरीकांना पॅन-आधार (PAN- Aadhaar) कार्डशी लिंक करण्याच्या सुचना केल्या होत्या. या लिंकनंतर अनेकांनी पॅन-आधार कार्डशी केले होते. तर काहींनी या सुचनेकडे दुर्लक्ष केले होते.
Dec 11, 2022, 05:11 PM IST'या' तारखेपासून Pan Card होईल Inactive, त्या आधी करा 'हे' काम
का होऊ शकतं Pan Card बंद आणि त्या आधी कोणतं काम करणं आहे गरजेच
Dec 11, 2022, 01:33 PM ISTPAN-Aadhaar Link: अजून पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही! दंडासहित जाणून घ्या सोपी पद्धत
पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहेत. यामुळे आर्थिक व्यवहारांपासून सरकारी कामात वापर होतो. आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
Nov 27, 2022, 04:47 PM ISTव्हायरल पोलखोल | खरंच आधारकार्डने कर्ज मिळवता येतं का?
Can you really get a loan with Aadhaar card?
Nov 25, 2022, 10:10 PM ISTAadhaar Card धारकांसाठी सर्वात मोठी बातमी!
Aadhaar Card : तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? जर आहे तर ही बातमी नक्की वाचा
Nov 24, 2022, 09:35 PM ISTVoter ID आणि Aadhaar Card लिंक केलं नसेल तर आजच करा, अन्यथा येऊ शकते अडचण
Voter ID Card आधारशी लिंक कसे करावे? घरबसल्या मिनिटात Aadhaar Card शी लिंक करू शकता Voter ID, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
Nov 19, 2022, 05:16 PM ISTAadhaar-Ration Card Link : घरबसल्या असं करा आधार- रेशन कार्ड लिंक, फायदे माहिती आहेत का?
आधार-रेशन कार्डसह लिंक (Aadhaar Ration Card Link) केल्यास या योजनेचा लाभ घेता येतो.
Nov 9, 2022, 06:21 PM IST
Aadhaar Card : आधार कार्डशी संबंधित ‘ही’ चूक तुम्हाला पडू शकते महागात!
Aadhar card update : आधार कार्ड हे अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी (Important documents) एक आहे. भारतीयांसाठी (Indians) तर आधार कार्ड खूप महत्वाचे आहे.
Oct 30, 2022, 03:43 PM ISTEPFO Update : पीएफधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी
ईपीएफओने (EPFO) ट्विट करत PF खातेधारकांसाठी अलर्ट जारी केला आहे.
Oct 28, 2022, 04:12 PM IST
Aadhaar Card Rules: आधार कार्डवर वारंवार नाही बदलता येत तुमचं नाव, काय आहे नियम? जाणून घ्या
Aadhar Card : जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर भविष्यात अनेक व्यवहार करताना तुम्हाला अडचण येऊ शकते. आधार कार्डवरील नाव असो किंवा आधार कार्डवरील तुमचं नाव, पत्ता असो हे सगळं अगदी अचूक पाहिजे. त्यामुळे आधार कार्ड अपडेटबद्दल आज आपण महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.
Oct 26, 2022, 07:10 AM IST