विराटची बॅट हाती पडताच आकाश दीप बनला 'हिमॅन' चेंडू थेट स्टेडिअमबाहेर, कोहलीही हैराण
टीम इंडियाचा युवा गोलंदाज आकाश दीपने विराट कोहलीने त्याला गिफ्ट केलेल्या बॅटने गगनचुंबी सिक्स ठोकले. हे सिक्स पाहून स्वतः कोहलीसुद्धा हैराण झाला.
Sep 30, 2024, 06:10 PM ISTVideo : टीम इंडियाच्या बॉलिंग समोर बांगलादेश गार, दुसऱ्या दिवसाशीही मोठी आघाडी, दिवसभरात काय काय घडलं?
भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याचा दुसरा दिवस शुक्रवारी पार पडला. दुसऱ्या दिवसाअंती टीम इंडियाने पुन्हा फलंदाजी करताना 308 धावांची आघाडी घेतली आहे.
Sep 20, 2024, 06:37 PM ISTतिथं आकाश वेदनेनं कळवळत असताना, विराटने मारला जोक, गंभीर सुद्धा दिलखुलासपणे हसला
India vs Bangladesh 1st Test 2nd Day : गोलंदाजीतही बांग्लादेशच्या संपूर्ण संघाला 149 धावांवर ऑल आउट करण्यात टीम इंडियाला यश आले. यादरम्यान मैदानात आकाश दीप सोबत एक असा प्रसंग घडला ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये बसलेले सर्वच खेळाडू खळखळून हसले.
Sep 20, 2024, 05:43 PM ISTIND VS BAN Test : आकाश दीपचा 'स्टंप तोड' परफॉर्मन्स! हॅट्रिकचा चान्स हुकला पण बांगलादेशचे वाजवले बारा Video
India vs Bangladesh 1st Match Aakash Deep Bowling : भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशची हालत खराब झाली. पहिले जसप्रीत बुमराह मग नंतर आकाश दीप आणि रवींद्र जडेजाने बांगलादेशच्या फलंदाजांच्या दांड्या उडवून त्यांना स्वस्तात माघारी धाडले
Sep 20, 2024, 02:19 PM ISTविराट कोहलीचा दिलदारपणा, टीम इंडियातल्या युवा खेळाडूला दिली लकी बॅट गिफ्ट... Photo व्हायरल
Virat Kohli Gifts Bat : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच आपली एक बॅट डावखुरा आक्रमक फलंदाज रिकू सिंगला भेट दिली होती. आता पुन्हा एकदा टीम इंडियातल्या आणखी एका युवा खेळाडूला विराटने आपली लकी बॅट दिली आहे.
Sep 16, 2024, 06:18 PM ISTIND VS BAN : बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय, 4 खेळाडूंचा पत्ता होणार कट
बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज आणि दोन सामान्यांची टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. यासाठी बांगलादेशची टीम भारत दौऱ्यावर येणार असून 19 सप्टेंबर पासून दोन्ही टीममध्ये टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होईल.
Aug 16, 2024, 11:54 AM ISTIPL 2021 | RCBला मोठा धक्का, दुखापतीमुळे स्टार खेळाडू बाहेर
आरसीबीचा (Royals Challengers Banglore) स्टार ऑलराऊंडर खेळाडू दुखापतीमुळे या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर पडला आहे.
Aug 30, 2021, 03:27 PM IST