aam aadmi party

Politics : 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, निवडणूक आयोगाचा NCP-TMC मोठा धक्का

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. तर एनसीपी आणि टीएमसी या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द करत त्यांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या 10 वर्षात आपने दमदार कामगिरी केली आहे.

Apr 10, 2023, 08:41 PM IST

काहीही नसताना Parineeti आणि राघवच्या कुटुंबीयांच्या भेटीगाठी, कसली चर्चा सुरुये?

Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव यांचा गेल्या अनेक दिवसांपासून सतत व्हिडीओ व्हायरल होोत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, राघव यांनी यावर नकार दिला होता. या सगळ्यात आता त्या दोघांच्या कुटुंबामध्ये बोलणं सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.

Mar 27, 2023, 01:23 PM IST

परिणीती चोप्राशी तुमचं नातं काय? AAP चे खासदार राघव चढ्ढा यांनी अखेर दिलं उत्तर, म्हणाले "मला परिणीती..."

Raghav Chadha on Parineeti: आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांचं नाव चर्चेत आहे. दरम्यान राघव चढ्ढा यांनी प्रथमच यावर भाष्य केलं आहे. 

 

Mar 25, 2023, 01:37 PM IST

नारायण राणेंपासून यामिनी जाधवपर्यंत! BJP मध्ये येताच बंद झाली या 8 नेत्यांची चौकशी...

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आल्यानतंर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यादरम्यान काँग्रसेचे नेते शशी थरुर यांनी भाजप सरकार निशाणा साधला आहे

Feb 28, 2023, 09:31 PM IST

Manish Sisodia Resignation: मनिष सिसोदिया यांचा राजीनामा; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Manish Sisodia Resignation: आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया (Manish Sisodia) आणि सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांनी राजीनामा दिला असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी तो स्वीकारला आहे. आम आदमी पक्षाचे दोन्ही नेते सध्या वेगवेगळ्या गुन्ह्यात जेलमध्ये आहेत. 

 

Feb 28, 2023, 07:32 PM IST

तिथे BJP उसळी मारतानाच इथे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचं मोठं यश

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये पराभव झाल्यानंतरही आम आदमी पक्षाला मोठं यश, अवघ्या 10 वर्षात आप बनला राष्ट्रीय पक्ष

 

Dec 8, 2022, 12:41 PM IST

Gujarat Assembly Election 2022 : 'या' पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरला

गुजरात विधानसभा निवडणूक  (Gujarat Assembly Election 2022) एकूण 2 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. 

 

Nov 4, 2022, 07:21 PM IST

शिवसेनेनंतर आता आम आदमी पक्षात बंडखोरी? इतके आमदार नॉटरिचेबल

महाराष्ट्रात शिवसेनेच्या काही आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. दिल्लीत देखील केजरीवालांना राजीनामा द्यावा लागणार का? की आमदार परत आपमध्ये येतील याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

Aug 25, 2022, 02:17 PM IST