aamir ali

'सार्वजनिक ठिकाणी आपले घाणेरडे...', पुरुष पार्टनर खच्चीकरण करतात म्हणणाऱ्या Ex-Wife संजीदा शेखला आमीरचं उत्तर

आमिर अली आणि संजीदा शेख यांचे 2012 मध्ये लग्न झाले. त्यांना 2018 मध्ये सरोगसीद्वारे मुलगी झाली. 2020 मध्ये ते वेगळे झाले आणि अखेरीस 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 

 

Jun 5, 2024, 10:43 PM IST

घटस्फोटानंतर लोकं खूप वाईट बोलायचे; आमिरच्या Ex Wife चा मोठा खुलासा

 मात्र नुकतीच अभिनेत्रीने घटस्फोटोवर खुलेपणाने भाष्य केलं आहे. सोबतच अभिनेत्रीने असंही सांगितलं आहे की घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीला खूप वाईट वाईट बोलायचे. 

May 18, 2024, 12:02 PM IST

अभिनेत्रीने पोस्ट केला Bikini मधला Bold फोटो! मात्र एका चुकीमुळे लोकांनी काढली लाज

Sanjeeda Shaikh Bold Photos: ती सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेकदा ती सोशल मीडियावरुन स्वत:चे बोल्ड फोटो पोस्ट करत असते. मात्र नुकत्याच तिने पोस्ट केलेल्या एका फोटोवरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या फोटोमध्ये या अभिनेत्रीची चिमुकलीही दिसत असून याचवरुन सध्या तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. पाहूयात कोण आहे ही अभिनेत्री आणि नेमकं घडलंय काय...

Jun 23, 2023, 02:58 PM IST

'या' लोकप्रिय अभिनेत्री घटस्फोटानंतर एन्जॉय करतायत सिंगल लाईफ

Actress Who are Still Single After Divorce: सध्याचा जमाना हा बदलला आहे. लोकप्रिय अभिनेत्री या आपल्या घटस्फोटाचंही सेलिब्रेशन करताना दिसतात. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा होताना दिसते, या लेखातून आम्ही त्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या घटस्फोटानंतर आपलं सिंगल आयुष्य हे एन्जॉय करताना दिसत आहेत. 

Jun 1, 2023, 01:18 PM IST

Actress Extra Marital Affair : पती असताना 'या' बड्या अभिनेत्रीचे पर-पुरूषासोबत होतं अफेर!

Actress Extra Marital Affair : अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्यावर पतीसोबत राहत असताना पर-पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

Jan 6, 2023, 07:53 PM IST

पत्नीसोबत नात तुटल्यानंतर आमिरला वेदना असह्य; एक्स पत्नीबद्दल सांगितली 'ही' मोठी गोष्ट

सुरुवातीला या जोडप्याने आपल्या बिघडत चाललेल्या नात्यावर बराच वेळ मौन पाळलं होतं

Oct 8, 2022, 04:10 PM IST

लग्नाच्या 8 वर्षांनंतर संजीदा शेखसोबत घटस्फोटावर आमिर अलीचं वक्तव्य, म्हणाला 'मी हादरलो...'

अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Aug 25, 2022, 06:33 PM IST

घटस्फोटानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री, व्हिडीओत दिसलं जवळचं नातं

घटस्फोटानंतर फरहान अख्तर, हृतिक रोशन यांनी केली नव्या आयुष्याला सुरूवात, त्यांच्यानंतर आता 'हा' प्रसिद्ध अभिनेता अडकणार लग्न बंधनात?

 

Mar 3, 2022, 02:50 PM IST

घटस्फोटानंतर अभिनेत्रीचा बोल्ड डान्स, पाहून नेटकरी हैराण

सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल 

 

Jan 18, 2022, 01:03 PM IST

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध जोडीचा अचानक घटस्फोट? काय आहे सत्य

टीव्ही विश्वातील सर्वात प्रसिद्ध जोडीचा घटस्फोट झाल्याचा दावा केला जात आहे. 

Jan 6, 2022, 08:55 PM IST

रेमो डिसूजाचा ऑपरेशननंतर पहिला फोटो आला समोर, आमीर अलीने शेअर केला फोटो

शुक्रवारी रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका आला होता. 

Dec 15, 2020, 04:28 PM IST

वैवाहिक नात्यातून विभक्त होण्याच्या चर्चांमध्येच अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट

छोट्या पडद्यावर ही अभिनेत्री आणि तिचा पती यांची जोडी चांगलीच चर्चेत होती 

 

Jan 13, 2020, 06:39 PM IST