aamir khan birthday

'पूर्ण दारुची बॉटल संपवायचो...' नशा करण्यावर हे काय बोलला होता आमिर खान

अभिनेता आमिर खान आज 14 मार्चला त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता त्याच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. सध्या अभिनेता त्याचा आगामी सिनेमा ‘सितारे जमीन पर’ मुळे चर्चेत आहेत.

Mar 14, 2024, 03:32 PM IST

'मिस्टर इंडिया'साठी सतीश कौशिक यांनी आमिरला का केलं होतं रिजेक्ट?

Aamir Khan Mr India : आमिर खानला का नाही मिळाली 'मिस्टर इंडिया' या चित्रपटात काम करण्याची संधी. 

Mar 14, 2024, 10:53 AM IST

'आमिर आणि मला नातं तोडायचं नव्हतं पण...', किरण राव स्पष्टच बोलली

 आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. मात्र काही वर्षांपूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला. आता किरण रावने एका मुलाखतीत आमिर खानसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केले. 

Feb 16, 2024, 08:14 PM IST

'शाहरुख माझे पाय चाटतोय' आमिर खानच्या वक्तव्यानंतर उडाली होती खळबळ

आज 14 मार्च रोजी आमिरचा 58 वा वाढदिवस आहे. (Aamir Khan's Birthday) त्याच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्याच्या एका विधानाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली होती.  

Mar 14, 2023, 02:43 PM IST

VIDEO : शाहरुख- काजोलच्या हक्काची गोष्ट Aamir- Aishwarya च्या हाती; पाहा मग त्यांनी काय केलं...

Aamir Khan Birthday : आमिरच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या फॅनपेजनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुख आणि काजोलच्या जागी आमिर आणि ऐश्वर्याला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तुम्ही पाहिलात का हा व्हिडीओ? 

Mar 14, 2023, 11:12 AM IST

Aamir Khan Birthday : 2 घटस्फोट झालेल्या आमिरचे 'या' महिलांसोबत होते अफेयर?

Aamir Khan Birthday : अनेक वर्षांचा संसारानंतर अचानक घटस्फोट, दुसरं लग्न...त्याही संसाराचा काडीमोड, अशा आमिर खानची अनेक महिलांसोबत अफेयरची चर्चा रंगली, तुम्हाला नावं ऐकून बसेल धक्का, एक तर प्रसिद्ध अभिनेत्री...

 

Mar 14, 2023, 10:26 AM IST

आमिरच्या बर्थडे पार्टीत दिसला अनपेक्षित चेहरा; पाहणारेही हैराण 

 बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने 14 मार्च रोजी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा केला आहे.

Mar 15, 2022, 04:43 PM IST

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची इंस्टाग्रामवर एन्ट्री !

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान आज 53 वा वाढदिवस साजारा करत आहे.

Mar 14, 2018, 02:41 PM IST