Ira Khan Engagement: आमिर खानच्या लेकीने गुपचूप उरकली एंगेजमेंट, Video आला समोर
मराठमोळ्या नुपुर शिखरेसोबत इराने उरकला साखरपुडा, एंगेजमेंटचा Video पाहिलात का?
Nov 18, 2022, 07:50 PM IST
लालसिंग चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने सोडला अभिनय? अभिनेत्याच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ
आमिर खानने त्याच्या भविष्यातील प्लॅनबद्दल सांगितलं आणि यादरम्यान अभिनेत्याने सांगितलं की तो अभिनयातून...
Nov 15, 2022, 12:06 AM ISTSRK Vs Salman Vs Aamir: संपत्तीच्या बाबतीत बॉलिवूडमधला कोणता खान नंबर वन, जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या सपंत्तीविषयी सांगणार असून ते अभिनय आणि व्यवसायाव्यतिरिक्त कोणत्या मार्गातून पैसे कमावतात हे सांगणार आहोत.
Nov 13, 2022, 06:35 PM ISTबॉलिवूडमध्ये आजही अभिनेत्रींना दुय्यम स्थान, माधुरी दीक्षितबद्दल रवीनानं केलं धक्कादायक वक्तव्य
रवीनानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 12, 2022, 03:46 PM ISTआमिर खानच्या मागे पोलीस, मिस्टर परफेक्शनिस्टला नक्की काय झालं? Video Viral
आमिर खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 11, 2022, 11:18 AM ISTActors Cosmetic Surgery: म्हातारपण लपवण्यासाठी 'हे' अभिनेते लढवतात अशी शक्कल
प्रसिद्ध आभिनेते का दिसत नाहीत वयस्कर? त्यांच्या चमकदार चेहऱ्या मागचं रहस्य समोर
Nov 8, 2022, 02:50 PM IST
"शाहरुख माझे पाय चाटतो"; धक्कादायक वक्तव्यानंतर आर्यन-सुहानाला भेटायला पोहोचला आमिर खान
मी त्याला सारखं बिस्किटे खायला घालतो, मला अजून काय हवं? असेही आमिर म्हणाला
Oct 31, 2022, 04:18 PM ISTVideo | आमिर खानच्या आईला ह्रदयविकाराचा झटका
Aamir Khan's mother suffered a heart attack
Oct 31, 2022, 03:40 PM ISTAamir Khan च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी... जवळची व्यक्ती रूग्णालयात दाखल
आमिर खान यांच्या आई झीनत यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं तातडीनं ब्रीच कॅन्डी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Oct 30, 2022, 08:49 PM ISTहोणाऱ्या सासूबाईंसमोरच आमिरच्या लेकिचा Boyfriend सोबत Romance; पाहा Photos
कधी मानसिक आरोग्यावर (mental health) बोलणारी, कधी वडिलांच्या घटस्फोटावर वक्तव्य करणारी तर कधी प्रियकरासोबतचं नातं जगासमोर आणणारी आयरा तिच्या या स्वभावामुळे कायमच नजरा वळवत असते.
Oct 26, 2022, 09:49 AM ISTBoyfriend साठी आमिरच्या लेकिनं ओलांडल्या मर्यादा; पाहून म्हणाल अशी प्रेयसी सर्वांना हवी...
आता आयराचा बॉयफ्रेंड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी मात्र कारणही तसंच खास आहे. आपल्या बॉयफ्रेंडसाठी आमिरच्या लेकीनं महागडा केक आणून त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. काल 18 ऑक्टोबरला आयरानं आपल्या इन्टाग्राम स्टोरीवर नुपूरच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.
Oct 19, 2022, 01:19 PM ISTVIDEO | बाबा रामदेवांच्या निशाण्यावर बॉलिवूडचे खान
Update Bollywood On Baba Ramdevs Radar
Oct 16, 2022, 07:10 PM ISTआमीरच्या गृहप्रवेशावरून वाद, जाहिरातीत हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप
बॉलिवूड अभिनेता आमीर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या (Netizens) निशाण्यावर आलाय.
Oct 13, 2022, 11:38 PM IST
Video | अभिनेता आमिर खान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, पुन्हा दुखावल्या हिंदुंच्या भावना?
Actor Aamir Khan again in controversy, again hurt the feelings of Hindus?
Oct 13, 2022, 08:10 PM IST