aamir khan

आमिरच्या लेकीच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण ठरलं! 'या' दिवशी घेणार सप्तपदी

Aamir khan's Daughter Ira Khan's Wedding : आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाची तारीख ठरली... या दिवशी आणि ठिकाणी अडकणार लग्न बंधनात...

Sep 14, 2023, 11:02 AM IST

Shocking!!! सिनेसृष्टीला बाय बाय? करीना कपूर खानची निवृत्तीबाबत मोठी घोषणा

Kareena Kapoor Khan Retirement : बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान हिने निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आणि सर्वत्र एकच खळबळ माजली आहे 

Sep 13, 2023, 08:56 AM IST

'आत्महत्येचा विचार...', आमिरच्या लेकीचा भर रस्त्यातील 'तो' व्हिडीओ चर्चेत

Aamir Khan's Daughter on Suicide : आमिर खानची लेक आयराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आयरानं आत्महत्येवर वक्तव्य केलं आहे. 

Sep 11, 2023, 11:01 AM IST

आमिर खाननं नाकारला होता बिग बजेट चित्रपट... शाहरूख म्हणाला होता,'तूच हे...'

Aamir Khan Rejected Darr: मिस्टर परफेक्टशनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खाननं जेव्हा बिग बजेट सिनेमा नाकारला होता आणि शाहरूखला सांगितले होती, तूच हा सिनेमा चांगला करू शकतोस. सध्या हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे. 

Aug 22, 2023, 06:41 PM IST

आमिरला घटस्फोट देत पुन्हा एकत्र आल्या त्याच्या दोन्ही Ex Wife; फोटोंमुळं ट्रोलिंगचा शिकार

Kiran Rao and Reena Dutt: किरण राव आणि रीना दत्त यांच्यापासून आमिर खान वेगळा झाला असल्या तरी रीना दत्त आणि किरण राव या एकमेकांच्या खूपच चांगल्या मैत्रीणी आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली पाहायला मिळते आहे. आता पुन्हा एकदा त्या दोघी स्पॉट झाले आहेत. 

Aug 22, 2023, 12:30 PM IST

'आमिर मला म्हणाला हा टिव्ही शो नाही तू...', मोना सिंहने सांगितला 3 Idiots च्या शुटिंगचा किस्सा!

Mona Singh recalls 3 Idiots rehearsals: मिस्टर परफेक्ट आमिर खानसह मोना सिंहने काही सीन शुट केले होते. मुलाखतीत मोनाने आमिर खानसोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला. 

Aug 18, 2023, 06:53 PM IST

आमिर, शाहरूख, अक्षयला विसरा; कारण 100 कोटी कमावलेल्या सर्वाधिक चित्रपटांचा एकटा मालक 'हा'च

Salmaan Khan : बॉलिवूड हे असं विश्व आहे. जेथे अनेक तऱ्हेचे आणि विविध प्रकारच्या भुमिका करणारे अभिनेते आहेत ज्यांचा एक स्वतंत्र फॅन बेस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. यावेळीही अशाच काही बॉलिवूड अभिनेत्यांची चर्चा रंगलेली आहे. 

Aug 17, 2023, 03:02 PM IST

विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या... यादी पाहा

बऱ्याचवेळा सेलिब्रिटी एकत्र स्पॉट होतात त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होतात. जर कधी ते कोणत्या दुसऱ्या सेलिब्रिटीसोबत दिसले तर त्यांचा ब्रेकअप झाला अशा देखील बातम्या सुरु होतात. तर कधी सेलिब्रिटी त्यांच्या Extramarital Affair मुळे चर्चेत येतात. दरम्यान, काही अभिनेत्री विवाहीत असताना दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात होत्या. कोणत्या अभिनेत्री आहेत या यादीत पाहुया...

Aug 14, 2023, 03:58 PM IST

हृतिक असो वा राम चरण... रजनीकांतला 'या' कलाकारांनी नेटवर्थमध्ये टाकलं मागे!

बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत. जे त्यांच्या लक्झरीअस लाइफस्टाईलसाठी ओळखले जातात. त्यात उत्तरेपासून दाक्षिणेपर्यंतचा समावेश आहे. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत की सगळ्यात श्रीमंत किंवा सगळ्यात जास्त नेटवर्थ असलेला सेलिब्रिटी कोण आहे...

Aug 13, 2023, 06:58 PM IST

चीनच्या सिनेसृष्टीत भारतीय सुपरस्टारचा जलवा, दिसायला हॅण्डसम हंक... बॉलिवूड अभिनेत्यांनाही टक्कर

Dev Raturi : सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका अभिनेत्याची. हा अभिनेता चक्क चीनच्या सिनेसृष्टीत आपलं नावं कमावतो आहे. या अभिनेत्यानं उत्तरखंडमधून सरळ चीन गाठलं आणि आता तो तिकडचा सुपरस्टार झाला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. तेव्हा जाणून घेऊया या अभिनेत्याबद्दल. 

Aug 3, 2023, 07:29 PM IST

आमिर खान नाही तर 'हा' अभिनेता आहे फातिमा शेखचा आवडता अभिनेता

बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखही अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

Aug 1, 2023, 01:56 PM IST

आमिरला 7-8 वेळा KISS करणाऱ्या अभिनेत्रीची नजरा वळवणारी प्रतिक्रिया, म्हणाली...

Navneet Nishan and Aamir Khan Kiss : आमिर खान आणि नवनीत निशान यांनी 'हम हैं राही प्यार के' या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांनी या चित्रपटातील एका सीनमध्ये त्या दोघांमध्ये किस होतं. त्यासाठी नवनीत यांनी 7-8 वेळा आमिर खानला किस केलं. 

Jul 24, 2023, 01:33 PM IST

वेदनादायी! 'या' लोकप्रिय सेलिब्रेटींनी गमावलंय पहिलं बाळ... ऐकून धक्का बसेल

Bollywood Celebrity Who Lost Their First Child: सध्या बॉलिवूड सेलिब्रेटींचे आयुष्य पाहिले तर आपल्याला कायमच असे वाटतं राहते की या सेलिब्रेटींचे आयुष्य हे फारच ऐशोरामाचे आणि सुखदायी आहे. परंतु तसं नाही आपल्यालाही ज्या वेदना होतात त्या त्यांनाही होतात. 

Jul 20, 2023, 07:14 PM IST

बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रेटींनी चित्रपटांपेक्षा टेलिव्हिजनमधून कमावले सर्वाधिक पैसे

Celebs Who got Famous on Television: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे सेलिब्रेटींच्या मानधनाची. त्यातून अनेकांना त्यांनी केलेल्या टेलिव्हिजनवरील रिएलिटी शोमुळे अधिक चर्चेत येण्याचे भाग्य त्यांना मिळाले होते. तेव्हा जाणून घेऊया या सर्व सेलिब्रेटींबद्दल. 

Jul 18, 2023, 07:55 PM IST

शाहरुख खाननं 1996 साली आमिरसाठी घेतलेला लॅपटॉप अभिनेत्यानं कधी वापरलाच नाही; कारण सांगत म्हणाला...

Aamir Khan : आमिर खान आणि शाहरुख खान हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. 1996 मध्ये शाहरुखनं आमिरला एक लॅपटॉप भेट केला होता. त्यानंतर तो हा लॅपटॉप वापरेल अशी आशा त्याला होती. मात्र, आमिरनं तो लॅपटॉप कधी वापरलाच नाही याविषयी त्यानं एका मुलाखतीत सांगितलं. 

Jul 16, 2023, 03:21 PM IST