aamir khan

Ira Khan: चार दिवस उपाशी अन् ढसाढसा रडले; आमिर खानच्या लेकीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली....

बॉलीवूड अभिनेता आणि मिस्टर परफेक्ट आमिर खान (Aamir Khan) हिची मुलगी इरा खान हिने काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण नैराश्य (depression) अवस्थेत असल्याचा खुलासा केला होता. क्लिनिकल डिप्रेशनमुळे पाच वर्षांपूर्वी इरावर उपचार केले जात होते. अशातच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इरा खानने (Ira Khan Interview) खळबळजनक खुलासे केले आहेत.

Jul 8, 2023, 07:58 PM IST

Ira Khan : होणाऱ्या पतीसोबत आमिरच्या लेकिचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद; 'ते' फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इरा खान ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. इरा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. इरानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं असलं तरी देखील अनेकांना तिच्या आयुष्यात काय सुरु आहे ते जाणून घ्यायची इच्छा असते. इरा ही तिचा होणारा नवरा आणि बॉयफ्रेंड नूपुर शिखरे याच्यासोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतेच तिनं असेच काही फोटो शेअर केले आहेत. 

Jul 3, 2023, 11:17 AM IST

चष्मा गेला अन् वजनही घटलं... आमिर खानच्या लेकाचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल आवाक!

Amir Khan Son Junaid Khan Transformation: आमिर खानचा मुलगा झुनैद खान हा सध्या आपल्या नव्या लुकमुळे चांगलाच चर्चेत आलेला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे त्यातून आपल्या या हटके स्टाईलनंही त्यानं चाहत्यांनी मनं जिंकून घेतले आहे. 

Jul 1, 2023, 05:21 PM IST

3 Idiots च्या सिक्वेल येतोय? देवभोळा 'राजू' साकारणाऱ्या शरमन जोशीचा मोठा खुलासा

3 Idiots Sharman Joshi :  '3 इडियट्स' हा चित्रपट पाहण्यासाठी आजही प्रेक्षक उस्तुक असतात. हा चित्रपट पाहतांना कंटाळ येत नाही असे अनेक प्रेक्षकांचे म्हणणे आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वेलची प्रतिक्षा करत असताना शरमन जोशीनं त्यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

Jun 30, 2023, 01:39 PM IST

एका सीननं घेतला असता Aamir Khan चा जीव; काही सेकंदांमध्ये होत्याचं नव्हतं होणार होतं पण...

Aamir Khan : आमिर खाननं एका मुलाखतीत त्याच्या या सीनविषयी खुलासा केला होता. तर अनेकांना आजवर हा सीन कोणत्या बॉडी डबल किंवा मग स्टंट मॅननं केला असं वाटत होतं. पण आता सत्य समोर आलं आहे. 

Jun 23, 2023, 02:08 PM IST

...म्हणून आमीर खानने कधीच अमरीश पुरींसोबत केलं नाही काम, येणारा प्रत्येक चित्रपट नाकारत राहिला

Amrish Puri Birth Anniversary: बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक दिवंगत अमरीश पुरी (Amrish Puri) यांचा आज जन्मदिन असून यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. आपल्या अभिनयाची छाप सर्वांवर सोडणाऱ्या या अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी आघाडीचे सर्व अभिनेते प्रयत्न करायचे. पण आमीर खानने (Amir Khan) मात्र त्यांच्यासोबत येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाला नकार दिला. 

 

Jun 22, 2023, 01:10 PM IST

Bollywood Up Coming Movies: खानच गाजवणार यंदाचं वर्ष! SRK, Salman, Aamir च्या 'या' 7 चित्रपटांची प्रतिक्षा

3 Khan Most Awaited Upcoming Movies: बॉलिवूडमधील तिन्ही खान सध्या फारसे चित्रपट करताना दिसत नसले तरी पुढील काही कालावधीमध्ये त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटापैकी काहींमध्ये दोन खान एकत्र दिसणार आहेत. तर काही चित्रपट हे आधीच्या चित्रपटांचे सिक्वेल आहेत. हे चित्रपट नेमके कोणते आहेत आणि ते कधीपर्यंत येणार आहेत यावर टाकलेली नजर...

May 10, 2023, 05:17 PM IST

अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आमिर खाननं गाठलं नेपाळचं विपश्यना केंद्र?

Aamir Khan at Nepal for Vipassana Meditation Programme: आपल्या चित्रपटाच्या अपयशानंतर अभिनयातून ब्रेक घेतलेल्या आमिर खाननं (Aamir Khan News) नेपाळ गाठलं आहे. यावेळी तो तेथील एक विपश्यना केंद्रात पोहचला असल्याची माहिती समोर आली आहे. 

May 7, 2023, 11:04 PM IST

टॉपच्या सेलिब्रेटींनी घेतला होता Bollywood सोडण्याचा निर्णय? कारण वाचून बसेल धक्का

Bollywood Celebs Once Wanted to Quit Acting: आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना पुन्हा पुन्हा रूपेरी पडद्यावर पाहणं ही एक प्रकारे पर्वणीच (Bollywood News) असते परंतु असेही काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी चक्क पुन्हा बॉलिवूडकडे न वळण्याचा निर्णय घेतला होता. 

May 5, 2023, 09:03 PM IST

लगानमधली गोरी मेम आठवतेय, 22 वर्षांनंतर आमिर खानची ही अभिनेत्री पाहा कशी दिसते

लगानमधली गोरी मेम आठवतेय, 22 वर्षांनंतर आमिर खानची ही अभिनेत्री पाहा कशी दिसते

May 1, 2023, 10:42 PM IST

Aamir Khan ला घाबरून लंडनला पळून गेला होता करण जोहर, नेमकं काय झालं होतं?

Karan Johar and Aamir Khan : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर हा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानला घाबरून लंडनला पळाला होता. त्याविषयी स्वत: करण जोहरनं त्याची ऑटोबायोग्राफी ‘एक अनोखा लडका’ या पुस्तकात सांगितलं आहे. 

Apr 13, 2023, 06:55 PM IST

'हम हम है बाकी सब...' बॉलिवूडमधल्या तरुण अभिनेत्यांविषयी Salman Khan म्हणतो...

Salman Khan On Young Actors Raising Their Fees : बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तरुण कलाकारांचं मानधन वाढवण्यावर वक्तव्य केलं आहे. दरम्यान, सलमान खान लवकरच फिल्मफेअर अवॉर्ड होस्ट करत असल्याचे आपल्याला पाहता येणार आहे. 

Apr 6, 2023, 02:41 PM IST

VIDEO: 'Amir ची चौथी बायको कुठे?', अंबानींच्या पार्टीत आमिरला तीनही मुलांसोबत एकत्र पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Amir Khan Trolled for his Fashion at NMACC: नुकत्याच झालेल्या अंबानींच्या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटींनी (Bollywood celebs in NMACC) हजेरी लावली होती. यावेळी आमिर खानही आपल्या मुलांसोबत येथे उपस्थित होता. परंतु ट्रोलर्स मात्र आमिर खानला ट्रोल केल्याशिवाय स्वस्थ (Amir Khan Fashion) बसत नाहीयेत. पाहूया आता आमिर खानवर नक्की ट्रोलर्स का भडकले? 

Apr 2, 2023, 03:40 PM IST

NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं. 

Apr 1, 2023, 08:59 AM IST

Rohit Sharma : रोहित शर्माने उडवली आमिर खानची खिल्ली, म्हणाला '...कोणीही हिटमॅन बनत नाही'

Rohit Sharma vs Aamir Khan: गेल्या काही दिवसांपासून 'थ्री इडियट्स'चा सिक्वेल (3 Idiots Sequel) येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.. याचदरम्यान या चित्रपटातील तिघे स्टार्सने क्रिकटर्सची खिल्ली उडावल्याचे दिसून आले. याला प्रत्युत्तर म्हणून रोहित शर्माने आमिर खानची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

Mar 26, 2023, 01:09 PM IST