3 Idiots Sequel: ऑल इज नॉट वेल! आधी Kareena आता Boman Irani; 'थ्री इडियट्स'च्या सिक्वेलवरून हायव्होल्टेज ड्रामा
Boman Irani On 3 Idiots Sequel : 'थ्री इडियट्स' चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार असल्याचं म्हटलं जातंय. थ्री इडियट्सच्या कलाकारांनीच व्हिडिओ (Viral Video) शेअर करत सर्वांची उत्सुकता वाढवलीये.
Mar 25, 2023, 03:08 PM ISTAmir-Karishma चा भर थंडीत Kissing Scene; 47 टेकनंतर मिळाला होता डिरेक्टरकडून OK!
Raja Hindustani Kissing Scene: 'राजा हिंदूस्थानी' हा चित्रपट 1996 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांच्या (Raja Hindustani Box Office) मनात कायम आहे. त्यावेळी या चित्रपटाची तूफान चर्चा होती.
Mar 20, 2023, 02:32 PM IST'शाहरुख माझे पाय चाटतोय' आमिर खानच्या वक्तव्यानंतर उडाली होती खळबळ
आज 14 मार्च रोजी आमिरचा 58 वा वाढदिवस आहे. (Aamir Khan's Birthday) त्याच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्याच्या एका विधानाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली होती.
Mar 14, 2023, 02:43 PM ISTVIDEO : शाहरुख- काजोलच्या हक्काची गोष्ट Aamir- Aishwarya च्या हाती; पाहा मग त्यांनी काय केलं...
Aamir Khan Birthday : आमिरच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या फॅनपेजनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुख आणि काजोलच्या जागी आमिर आणि ऐश्वर्याला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तुम्ही पाहिलात का हा व्हिडीओ?
Mar 14, 2023, 11:12 AM ISTAamir Khan Birthday : 2 घटस्फोट झालेल्या आमिरचे 'या' महिलांसोबत होते अफेयर?
Aamir Khan Birthday : अनेक वर्षांचा संसारानंतर अचानक घटस्फोट, दुसरं लग्न...त्याही संसाराचा काडीमोड, अशा आमिर खानची अनेक महिलांसोबत अफेयरची चर्चा रंगली, तुम्हाला नावं ऐकून बसेल धक्का, एक तर प्रसिद्ध अभिनेत्री...
Mar 14, 2023, 10:26 AM IST
Bollywood : बॉलिवूडवर आजही पन्नाशी गाठलेल्या या अभिनेत्यांचं राज्य, जाणून घ्या तुमच्या आवडत्या हिरोंचं वय
बॉलिवूडमध्ये अनेक तरुण अभिनेते येऊन गेले. पण बोटावर मोजता येतील इतकेच या मायानगरीत टिकले. आजही दिग्गज अभिनेत्यांचं वर्चस्व ते मोडू शकलेले नाहीत.
Mar 9, 2023, 06:06 PM ISTअभिनेता आमिर खानची अवस्था पाहून चाहत्यांना बसला मोठा धक्का; Photo Viral
आमिर खानने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. रुपेरी पडद्यावर दिसण्यापासून ब्रेक घेतल्यानंतर, अभिनेता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. मात्र आता नुकताच अभिनेता अशा अवस्थेत दिसला की...
Feb 13, 2023, 02:43 PM IST"Bechara Amir Khan...", कंगनाने उडवली खिल्ली, म्हणाली "मी 3 वेळा National Award जिकल्याचं त्याला सांगा"
Kangana Calls Amir Khan Bechara: मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने (Amir Khan) कौतुक करुनही कंगना (Kangana Ranaut) संतापली आहे. कंगनाने ट्वीट (Twitter) करत आमीर खानची खिल्ली उडवली आहे. मी 3 वेळा National Award जिकल्याचं त्याला सांगा अशा शब्दांत तिने आमीरला लक्ष्य केलं आहे.
Feb 11, 2023, 12:58 PM IST
घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय Imran Khan ? Viral Video मुळे 'ती' पहिल्यांदाच जगासमोर
Imran Khan चा अखेर तो व्हिजीओ आला समोर... 'या' अभिनेत्रीमुळे झाला होता का इमरान आणि अवंतिकाचा घटस्फोट?
Feb 6, 2023, 05:49 PM ISTपठाणशी जोडले गेलेत बॉलीवूडमधले तीन खान, सलमाननंतर आमिर खानचंही चित्रपटाशी खास कनेक्शन
पठाण चित्रपटाशी बॉलिवूडमधील तीनही खानचं कनेक्शन आहे. मुख्य भूमिकेत शाहरुख खान तर पाहुणा कलाकार म्हणून सलमान खानने भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे आमिर खानचंही या चित्रपटाशी खास कनेक्शन आहे.
Jan 26, 2023, 08:03 PM ISTवयाच्या 14 व्या वर्षी आमिर खानची मुलगी इरासोबत घरातील या व्यक्तीने केलं घाणेरडं कृत्य
इरा खान बऱ्याच काळापासून डिप्रेशनमध्ये होती, ज्यासाठी तिने अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतले होते
Jan 16, 2023, 12:07 AM ISTअभिनेता आमिर खान सोडणार देश? किरण रावचं मोठं वक्तव्य
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खानला ओळखलं जातं.
Jan 14, 2023, 09:18 PM ISTएकमेकांपासून दूर झाल्यानंतर Imran Khan ची पत्नी दिसली 'या' Mystery Man सोबत!
बॉलिवूड अभिनेता इम्रान खानच्या पत्नीनं केले Mystery Man सोबत फोटो शेअर... फोटो पाहून नेटकऱ्यांना आली इम्रान खानची आठवण
Jan 7, 2023, 06:27 PM ISTKaran Johar नं विचारला Se# लाइफविषयी प्रश्न; आमिर म्हणाला, 'तुझी आई...'
Koffee With Karan मध्ये करण जोहरनं आमिर खानला हा प्रश्न विचारला होता.
Dec 18, 2022, 05:03 PM ISTActor Aamir Khan Viral Photo | आमीर खानची अशी झलक तुम्ही पाहिलीच नसेल, फोटो बघून वाटेल की हा तोच आमीर आहे का?
You have not seen such a glimpse of Aamir Khan, looking at the photo you will think that this is the same Aamir?
Dec 10, 2022, 09:30 PM IST