aamir khan

Breaking: आमिर खानने सोशल मीडियाविषयी हा निर्णय घेण्याचं धाडस अखेर दाखवलं

 आमिरकडून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. आज म्हणजेच 15 मार्च रोजी आमिर खानने सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली आहे.

Mar 15, 2021, 05:46 PM IST

आमिर खानच्या मुलाने वजन असं घटवलंय की तुम्ही ओळखूच शकत नाहीत, आमीर खानचा मुलगा कोण?

आमिर खानचा मुलगा जुनैद खान लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार 

Mar 11, 2021, 06:26 PM IST

Har Fun Maula: आमिर खान-एली अवरामचं 'हर फन मौला' गाणं रिलीज, काही वेळात व्हायरल

मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूडटचा मिस्टर परफेक्शनिस्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 

Mar 10, 2021, 05:37 PM IST

आमिरचा लेक जुनैद झळकणार 'या' अभिनेत्रीसोबत

जुनैद खान देखील बॉलिवूडच्या मार्गावर

 

Dec 10, 2020, 08:31 PM IST

...म्हणून आमिर खानला हायकोर्टाकडून मोठा दिलासा

काही दिवसांपूर्वी आमिरने देश सोडून जाण्याचं वक्तव्य केलं होतं.

 

Nov 26, 2020, 11:30 AM IST

आमिरची लेक करतेय फिटनेस कोचला डेट

पुन्हा एकदा इराच्या अफेअरची चर्चा 

Nov 25, 2020, 03:21 PM IST

आमिर खानच्या विरूद्ध भाजप आमदाराची तक्रार

आमिर खानने मोडले नियम

Nov 1, 2020, 02:30 PM IST

आमिरच्या मुलीचा मोठा खुलासा; मागील चार वर्षांपासून....

तिच्याकडे पाहून याचा अंदाजही अनेकांना आला नव्हता 

 

Oct 11, 2020, 04:19 PM IST

आमिर खानच्या 'पानी फाउंडेशन'ने पडीक जमीनवर उगवले जंगल

याचा आमिर खानला सार्थ अभिमान आहे

Oct 2, 2020, 01:11 PM IST

आमिरच्या भावाचा करण जोहरवर आरोप

बॉलिवूडचे अनेक चेहरे येतात समोर 

Sep 8, 2020, 10:27 AM IST

आमिर चीनचा लाडका; RSSची बोचरी टीका

सहसा कोणताही वाद किंवा अवाजवी चर्चांपासून दूर राहणाऱ्या अभिनेता आमिर खान सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निशाण्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. संघाच्या मुखपत्रातून त्याच्यावर निशाणा साधण्यात आल्यामुळं त्यांची आमिरविरोधी भूमिका आता सर्वांसमोर आली आहे. 

Aug 26, 2020, 11:46 AM IST