अमित शाहांसमोर असं काही केलं की थेट संपूर्ण पावसाळी अधिवेशनातून 'तो' खासदार निलंबित
MP Suspended For Entire Monsoon Session: गुरुवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर या खासदाराला निलंबित करण्याचा ठराव संसदीय कार्यमंत्र्यांनी मांडला आणि त्यानंतर अध्यक्षांनी आवाजी मतदानाने यावर निर्णय घेण्यासाठी मत जाणून घेतलं.
Aug 4, 2023, 11:08 AM ISTमोदी विरोधकांची वज्रमूठ! भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार, पुढची बैठक 12 जुलैला
Narendra Modi Vs Opposition: बिहारची राजधानी पाटनात आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते.
Jun 23, 2023, 05:32 PM ISTविवाहित महिलेसोबत आमदार लॉजवर; पाठलाग करत तिचा पतीही पोहोचला अन्...
Gujarat News : गुजरातमधील आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आमदाराने मात्र यावर टीका करत प्रत्येकजण मला बदनाम करण्यासाठी हे करत आहे, असे म्हटलं आहे. 8 जून रोजी हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.
Jun 23, 2023, 05:07 PM ISTठरलं! परिणीति चोपडा आणि राघव चड्ढा यांचा 'या' तारखेला साखरपुडा? दिल्लीत रंगणार सोहळा
अभिनेत्री परिणीती आणि नेते राघव चड्ढा यांच्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता त्यांच्या नात्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.
May 9, 2023, 02:42 PM ISTVideo : "परिणीती भाभी जिंदाबाद"! राघव चड्ढांसोबत IPL सामना पाहायला पोहोचताच अभिनेत्रीचं अनोखं स्वागत
IPL 2023 : बॉलिवूड अभिनेत्री परिणीत चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (MP Raghav Chadha) हे लग्न करणार असल्याची बातमी सध्या जोरदार चर्चेत आहे. दुसरीकडे बुधवारी आप नेते राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. त्यामुळे आता दोघेही एकत्र असल्याच्या चर्चांना विराम मिळाला आहे.
May 4, 2023, 09:04 AM ISTCriteria for National Party: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दणका; राष्ट्रीय पक्षासाठी निकष काय?
Criteria for National Party in india
Apr 10, 2023, 09:35 PM ISTNational Party In India: राष्ट्रवादीला दणका, आता देशात उरलेले राष्ट्रीय पक्ष कोणते?
National Party in India: देशात आतापर्यंत सात राष्ट्रीय पक्ष होते. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआई, एनपीपी, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा समावेश होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीसोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून यादीत सामील झालाय. त्यामुळे देशात 6 राष्ट्रीय पक्ष उरले आहेत.
Apr 10, 2023, 09:12 PM ISTGayatri Bishnoi : सौंदर्याची खाण असणाऱ्या 'या' तरुणीची राजकारणात दमदार एंट्री
Gayatri Bishnoi : ही तरुणी सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आली आहे. निमित्त ठरतं ते म्हणजे त्यांची राजकारणातील एंट्री.
Mar 28, 2023, 02:08 PM ISTपरिणीती चोप्राशी तुमचं नातं काय? AAP चे खासदार राघव चढ्ढा यांनी अखेर दिलं उत्तर, म्हणाले "मला परिणीती..."
Raghav Chadha on Parineeti: आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांचं नाव चर्चेत आहे. दरम्यान राघव चढ्ढा यांनी प्रथमच यावर भाष्य केलं आहे.
Mar 25, 2023, 01:37 PM IST
Kejirwal Slams PM Modi: मोदींच्या शिक्षणावरुन केजरीवालांचा टोला; म्हणाले, "पंतप्रधान शिकलेले असते तर..."
Kejriwal dig at PM Modi: आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
Mar 15, 2023, 02:06 PM ISTDelhi Mayor Election 2023 : दिल्ली महापालिकेत मध्यरात्री राडा, भाजप-आपचे नगरसेवक भिडले
Delhi Mayor Election 2023 Latest : दिल्ली महापालिकेत मध्यरात्री राडा पाहायला मिळाला. स्टँडिंग कमिटी सदस्य निवडीवरुन भाजप-आपचे नगरसेवक भिडल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. मतदानावेळी गोंधळ झाल्याचा भाजपने आरोप केला आहे. मात्र, भाजपला पराभव पचत नसून तेच राडा घालत आहेत, असा आरोप 'आप'ने (AAP) केला आहे.
Feb 23, 2023, 09:03 AM ISTBJP- AAP Ruckus | दिल्लीत महापौर निवडणुकीत राडा, आप-भाजपचे नगरसेवक आमने-सामने
Rada, AAP-BJP corporators face off in Delhi Mayoral elections
Jan 6, 2023, 03:25 PM ISTDelhi | आप भाजप नगरसेवक महापौर निवडणुकीत आमनेसामने भिडले
AAP BJP corporators clashed in mayoral elections
Jan 6, 2023, 01:35 PM ISTMCD Mayor Election : महापौर निवडणुकीत जोरदार राडा, आप-भाजप नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की
Delhi MCD Mayor Election News : दिल्ली महापालिकेच्या महापौर निवडणुकीत आप (AAP) आणि भाजप (BJP) नेते एकमेकांना भिडले. यावेळी सभागृहात गोंधळ उडाला.
Jan 6, 2023, 12:26 PM ISTPM Modi On Gujarat Elections | "समाजात फूट पाडणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला", पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया
People have taught a lesson to those who divide the society", PM Modi's reaction
Dec 8, 2022, 09:05 PM IST