aashiqui 2 0

नव्या प्रवासासाठी श्रद्धा कपूर सोडणार राहतं घर; आता पत्ता असेल...

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' या सिनेमाने बॅाक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. मात्र, या सिनेमाच्या यशानंतर श्रद्धा कपूरने आता एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ती आता अक्षय कुमारच्या शेजारी राहायला जाणार आहे. नक्की हे काय प्रकरण आहे जाणून घेऊया.

Aug 28, 2024, 04:47 PM IST

'माझा पण बॉयफ्रेंड होता; लग्न होणारच होतं....', 'आशिकी' फेम आभिनेत्री आजही एकटी

पहिल्या प्रेमात फसवणूक झाल्यानंतर पुन्हा विश्वास ठेवणं कठीण! 'आशिकी' फेम अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चर्चेत

 

Nov 20, 2022, 09:16 AM IST

'आशिकी 2' सिनेमातील गायकावर बलात्काराचे आरोप, न्यायालयात हजर झाल्यानंतर....

गर्लफ्रेंडकडून बलात्काराचे आरोप... ज्याचा परिणाम गायकाच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यावर

 

Mar 6, 2022, 10:42 AM IST

'आशिकी २'मधील गाण्याची धून चोरली, दिग्दर्शकाचा आरोप

सोशल मीडियावर काही चाहत्यांमुळेच ही बाब समोर आली ज्यानंतर त्याची बरीच चर्चाही झाली. 

Dec 20, 2018, 10:53 AM IST

गायक अंकित तिवारीला बलात्काराच्या आरोपात अटक

`आशिकी २` या म्युझिकल हिट चित्रपटात सर्वात प्रसिद्ध `सुन रहा है न तू` हे गाणं गाणारा गायक अंकित तिवारी आणि त्याच्या भावाला आज वर्सोवा पोलिसांनी अटक केलीय.

May 8, 2014, 01:01 PM IST