abhishek bacchan

'स्कॅम1992' आणि अभिषेकचा 'द बिग बुल' मध्ये होतेय तुलना; निर्मात्यांनी दिली मोठी प्रतिक्रीया

चित्रपट निर्माता हंसल मेहता यांनी आपली लोकप्रिय वेब सीरिज "स्कॅम 1992''  आणि 'द बिग बुल' चित्रपटमध्ये सुरू असलेल्या तुलनेबाबत आपली प्रतिक्रीया दिली आहे. 

Mar 20, 2021, 04:19 PM IST

मनमर्जियां कॉन्‍सर्ट : विक्की कौशल आणि तापसी पन्नूचा धमाकेदार डान्स

संगीतकार अमित त्रिवेदी आणि अनुराग कश्यप यांच्या देव डी सिनेमासाठी अमित त्रिवेदीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

Aug 21, 2018, 04:38 PM IST

दोन महिन्यांनंतर घरी परतलेल्या अभिषेकसाठी आराध्याचा गोड मेसेज...

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सिनेमाच्या शूटिंगसाठी काश्मीरला गेला होता. 

Apr 26, 2018, 02:41 PM IST

प्रियंका-अभिषेक ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला...

अभिषेक बच्चन लवकरच अनुराग कश्यपच्या मनमर्जियां या सिनेमातून मोठ्या पदड्यावर कमबॅक करत आहे.

Apr 18, 2018, 04:39 PM IST

अभिषेक बच्चनचेही ट्विटर अकाऊंट झाले हॅक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 10:44 PM IST

अंबानींच्या पार्टीमध्ये लाखोंचा ड्रेस घालून पोहोचली ऐश्वर्या

नेहमी बॉलिवूड इवेंट्सपासून आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये रेड कारपेटवर आपल्या लूकने हैराण करणारी ऐश्वर्या राय-बच्चन मुकेश अंबानी यांच्या पार्टीमध्ये पोहोचली होती. 

Dec 9, 2017, 08:04 PM IST

अशी रंगली आराध्याची बर्थडे पार्टी...

बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या मुलीचा म्हणजेच आराध्याचा काल वाढदिवस होता.

Nov 17, 2017, 02:11 PM IST

वाढदिवसानिमित्त आराध्या आजोबांना देणार 'ही' खास भेट...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ११ ऑक्टोबर रोजी आपला ७५ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. 

Oct 4, 2017, 05:32 PM IST

अभिषेकला साकारायचीय 'युवी'ची भूमिका

बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन यानं सिल्वर स्क्रिनवर युवराज सिंगची व्यक्तीरेखा साकारण्याची इच्छा व्यक्त केलीय. 

Mar 19, 2015, 01:29 PM IST

'प्रो कबड्डी'च्या जेतेपदासाठी अभिषेकचं बाप्पाकडे साकडं

'प्रो कबड्डी'च्या जेतेपदासाठी अभिषेकचं बाप्पाकडे साकडं

Aug 30, 2014, 09:37 PM IST

ऐश्वर्यासमोर... अभी-सल्लूचा दोस्ताना!

सलमान खान आणि अभिषेक बच्चन... एकमेकांशी गप्पा मारताना... हे चित्रं जुळवताना तुम्हाला थोडा त्रास होतोय का? किंवा आश्चर्य वाटतंय का? पण, हो असं घडलंय.

Dec 26, 2012, 04:37 PM IST

आराध्या प्रदर्शनाची वस्तू नाही - अभिषेक

‘माझी मुलगी म्हणजे काही प्रदर्शनाची वस्तू नाही’ असं म्हटलंय आराध्या बच्चनच्या वडिलांनी म्हणजेच अभिनेता अभिषेक बच्चन यानं.

Jul 4, 2012, 05:40 PM IST

अभिषेकच्या दहा लाख चाहत्यांचा टिवटिववाट

अभिषेक बच्चनला अत्यानंद झाला आहे. त्याला कारणही तसंच आहे. अभिषेकच्या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर त्याच्या चाहत्यांच्या संख्येने दहा लाखांचा ओलांडला आहे. अभिषेकने आपल्या चाहत्यांना त्यांचा पाठिंबा आणि प्रेमाच्या वर्षावाबद्दल धन्यवाद देणारा ट्विट पोस्ट केला आहे.

Jan 9, 2012, 07:58 AM IST