ac electricity bill

1 तासात किती वीज वापरतो तुमच्या घरचा AC?

AC Tips:  सर्वसाधारणपणे एसी प्रति तास 1000 आणि 2,500 वॉट वीजेचा वापर करतो. 5 स्टार रेटींगचा 1.5 टन स्प्लिट एसी प्रत्येक तासाला साधारण 1500 वॉटचा वापर करते. 1 टन क्षमतेचा 1 विंडो एसी प्रत्येक तासाला साधारण 900 वॉट विजेचा वापर करतो. याचा अर्थ 8 तास एसीचा वापर केल्यास साधारण 7 यूनिट विजेचा वापर केला जातो.

Mar 29, 2024, 08:31 PM IST

24 तास AC वापरलात तरीही येणार नाही जास्त वीज बिल... फक्त 'हे' काम करा

24 तास एसी चालवल्यानंतरही वीज बिल तुम्हाला नेहमीपेक्षा कमी येईल. कसं ते जाणून घ्या.

Jun 16, 2022, 04:51 PM IST