वडिलांसाठी केलेला नवस फेडायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, नवले पुलाच्या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
नवले पुलावर झालेल्या अपघातात 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. आईच्या मैत्रिणीसोबत गेली होती देवदर्शनाला. त्यावेळी या चिमुकलीवर काळाने घाला घातला.
भयंकर! नवी मुंबईसह ठाण्यात अग्नितांडव; घटनाक्रम वाचून मन विचलित होईल...
Fire Accident News Navi Mumbai Thane : कुठं आणि कशा घडल्या आग लागण्याच्या भीषण घटना? दिवाळीदरम्यान काळजी घ्या...
Video: महामार्गावर एकामागून एक 200 सिलेंडरचा स्फोट; मेणासारखा वितळला ट्रक, छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह
Jaipur News : राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या महाभयंकर घटनेत स्फोटांचे आवाज आणि आगीमुळं धुरांचे लोट दूरच्या परिसरापर्यंत पाहायला मिळाले...
'लालबागचा राजा' परिसरात Hit and Run, दोन चिमुकल्यांना चिरडलं, एकाचा मृत्यू अन्...
गणेश विसर्जनाला गालबोट लागलं आहे. लालबागच्या राजा परिसरात दोन लहान मुलांना Hit and Run प्रकरणात उडवलं आहे.
मॉर्निग वॉकसाठी पहाटे घराबाहेर पडलेल्या 6 मुलांवर काळाचा घात! भरधाव ट्रकने चिरडले, चार जणांचा मृत्यू, तर…
Gadchiroli Accident : 6 अल्पवयीन मुलं मॉर्निग वॉकसाठी गेले असताना भरधाव ट्रकने त्यांना चिरडलेय. दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना उपचारासाठी हॉस्पिटलला घेऊन जात असताना अखेरचा श्वास घेतला.
Buldhana Accident: कावड यात्रेच्या मिरवणुकीत घुसली भरधाव मोटरसायकल, पुढे जे झालं ते फारच धक्कादायक...
Buldhana Accident: श्रावणाच्या पवित्र वातावरणात भक्तीने न्हाऊन निघालेल्या या कावड यात्रेत घडलेल्या या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
पुण्यातील भयंकर अपघातानंतर राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे राज्यात अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण 21 टक्क्यांनी वाढलं आहे.
खंडाळा घाटात ट्रकमधील पाइप वाहनावर पडून भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर 5 गंभीर जखमी
जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटातील खंडाळा घाटात शनिवारी सायंकाळी भीषण अपघात झाला.
अमरनाथ यात्रेदरम्यान मोठा अपघात, 4 वाहनांची एकमेकांना धडक; 30 पेक्षा जास्त भाविक जखमी
अमरनाथ यात्रे दरम्यान एक अपघात घडला असून यात ४ वाहनांचं मोठं नुकसान झालं, तर 30 हुन अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती मिळतेय.
भयंकर विमान अपघातातून बचावले आहेत 'हे' 3 खेळाडू, एकाने गमावलाय पाय; त्यांचं जिवंत राहणं चमत्कारच
Air Plane Accident : विमान अपघात झाल्यावर ज्या प्रकारे आगीचे लोट दिसले त्यानंतर या भयावह अपघातातून विश्वास कुमार रमेश यांचं वाचणं हा चमत्कारच म्हणावा लागेल. काही वर्षांपूर्वी अशाच एका विमान अपघातातून 3 खेळाडू बचावले होते, त्यांचं जिवंत राहणं हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं.
अपघातातून बचावले पण भरधाव ट्रकने चिरडले, बीडमध्ये 6 जणांचा मृत्यू, गाडी चक्काचूर
बीड गढीजवळ भीषण अपघात झाला आहे. गेवराईचे सहा जण ठार झाले आहेत.
वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना काळाचा घाला; जगबुडी नदीत कार कोसळून 5 जणांचा मृत्यू
Ratnagiri Khed Accident: जगबुडी नदी पात्रात थेट कार कोसळली नदीपत्रात कार कोसळल्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
समृद्धी महामार्गावर कार आणि कंटेनरचा अपघात, दुर्घटनेत एकाचा मृत्यू ५ जण गंभीर जखमी
Car and container collide on Samruddhi Highway, one dead, 5 seriously injured
ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात आजी-आजोबांसह नातीचा मृत्यू; कुठे घडली घटना?
Chandrapur Accident news: ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात आजी-आजोबा आणि नातीचा मृत्यू, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेनं सारं गाव हळहळलं.
मित्रानेच केला मित्राचा घात, अपघातानंतर मदत करण्याऐवजी केलं असं काही...
पुण्यातल्या एका मित्रानं मित्राचाच जीव घेतलाय. अपघातानंतर मित्राला दवाखान्यात नेण्याऐवजी त्याला वाऱ्यावर सोडून या मित्रानं पळ काढला.
भीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यू
Pune Accident News : भीषण अपघातनं पुणे हादरलं... घटनास्थळाची दृश्य पाहून उडाचा प्रत्यक्षदर्शींचा थरकाप... पाहा मोठी बातमी
कुर्ल्यात बसच्या चाकाखाली माणुसकीही चिरडली; मृत महिलेच्या हातातून बांगड्या चोरतानाचा Video समोर
Kurla Bus Accident : कुर्ला इथं सोमवारी झालेल्य़ा बेस्ट बस अपघातानंतर अखेर घटनास्थळावरील काही दृश्य समोर आली आणि अनेकांनाच हादरा बसला.
Accident News: कार-बसची जोरदार धडक; दुर्घटनेत 5 एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू
Kerala Alappuzha Bus Accident: केरळमध्ये आजचा दिवस हा अपघाताचा दिवस ठरला आहे. बस आणि कारची जोरदार धडक झाली असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कारमध्ये असलेल्या 5 एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
ऋषभ पंत प्रमाणे आणखीन एका स्टार क्रिकेटरचा भीषण अपघात, कारची अवस्था पाहून फॅन्सना धक्का
Nkrumah Bonner Accident : भारतीय वेळेनुसार पहाटे 2 च्या सुमारास अपघात झाला असून त्याने यानंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात अपघातामुळे त्याच्या गाडीचा झालेला चुराडा पाहून क्रिकेट चाहत्यांना ऋषभ पंतच्या कार अपघाताचीच आठवण झाली.
ट्रेनच्या 2 डब्यांमध्ये कर्मचारी चिरडला..पुढे जे झालं....',काळीज पिळवटून टाकणारी घटना!
Bihar Train Accident: बेगुसराय येथील बरौनी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर हा अपघात झाला.