actor kushal badrike

'सच्च प्रेम करणारं कुणीतरी हवं...' अभिनेता कुशल बद्रिकेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेता कुशल बद्रिके नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर कुशलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. कुशलने सोशल मीडियावर एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती व्हायरल होते. कुशल नेहमीच त्याच्या मनातील भावना सोशल मीडियच्या माध्यामातून त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो.   आता कुशलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी अवघ्या काही वेळातच व्हायरल होवू लागली. 

Feb 25, 2024, 05:06 PM IST

'तुझ्या बायकोला नाव सांगू का?' चाहत्याच्या कमेंटवर कुशल बद्रिकेची कमेंट, म्हणाला...

विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणूनही कुशलला ओळखले जाते. आता कुशलच्या एका पोस्टवरील कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Feb 25, 2024, 03:49 PM IST

अभिनेता कुशल बद्रिके 'मेंटल स्ट्रेस'चा शिकार? पोस्ट शेअर करत म्हणाला...

'झी मराठी' वाहिनीवरील प्रसिद्ध शो 'चला हवा येवू द्या.' या शोमधून अभिनेता कुशल बद्रिके घरा-घरात पोहचला. या शो आधी कुशल 'फु बाई फू' या कार्यक्रमात दिसला होता. कुशल नेहमीच त्याच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणे त्याच्या पर्सनला लाईफमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी कुशल त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. 

Jan 14, 2024, 11:45 AM IST

'हे अनोळखीपण फार जीवघेण असतं' अभिनेता कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

अभिनेता  कुशल बद्रिके  'चला हवा येऊ द्या' या शोमुळे घराघरात पोहोचला. कुशल आपल्या अभिनयाने कायमच सर्वांना आनंद देत असतो.  कुशल कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो.  

Dec 14, 2023, 08:03 PM IST

'...आणि जेव्हा सिद्धार्थ जाधव बनायची वेळ माझ्यावर येते'' कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट व्हायरल

Kushal Badrike Instagram: कुशल बद्रिकेनं पुन्हा एकदा सिद्धार्थ जाधवची मिमिक्री केली आहे. यावेळी (Kushal Badrike News) त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यानं म्हटलं आहे की, आणि जेव्हा सिद्धार्थ जाधव बनायची वेळ माझ्यावर येते, सध्या हा व्हिडीओ (Kushal Badrike Video) चर्चाचा विषय ठरला. 

Apr 24, 2023, 10:10 PM IST

'आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असं कुणीतरी...' अभिनेता कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

कुशल बद्रिके आपल्या चाहत्यांसोबत नेहमी पोस्ट शेअर करत असतो. दरवेळी कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो. यावेळी देखील कुशलने एक पोस्ट शेअर केली आहे. 

Apr 18, 2023, 08:45 PM IST

चिंताजनक : 'शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच...' अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टनंतर एकच खळबळ

कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो यावेळी मात्र त्याने...

Nov 9, 2022, 08:05 PM IST
Marathi Actor Kushal Badrike Awerness On Coronavirus PT1M10S

मुंबई | 'गं ताई तुला कोरोना होईल बया गं'

मुंबई | 'गं ताई तुला कोरोना होईल बया गं'

Mar 29, 2020, 11:55 PM IST