actor yash

वाढदिवसानिमित्त यशच्या 'टॉक्सिक'चा टीझर रिलीज, घेतलंय तब्बल इतकं मानधन; ठरला पहिलाच खलनायक!

सुपरस्टार यशने त्याच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. त्याच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. 

Jan 8, 2025, 04:51 PM IST

टीम इंडियाचा कर्णधार 'KGF 3' मध्ये दिसणार? रॉकी भाई सोबतचा फोटो होतोय व्हायरल!

Team india T20 Captain Hardik Pandya: तिसरा भाग देखील (KGF 3) लवकर यावा, अशी चाहते मागणी करत असतानाच हार्दिक पांड्याची (Hardik Pandya Post) एक पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

Dec 30, 2022, 05:02 PM IST

बाबो... अभिनेत्यानं Honeymoon Video शेअर करताच, पत्नीचा पारा चढला

त्यानं शेअर केलेला हा व्हिडीओ एकाएकी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे हा त्याच्या हनिमूनचा व्हिडीओ आहे. 

 

May 11, 2022, 06:17 PM IST

KGF-2चा सर्वत्र बोलबाला मात्र KGF स्टार यशबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का?

चाहते आणि समीक्षकांनी KGF2च्या यशला फुल मार्क्स दिले असले तरी एक वेळ अशी होती जिथे यशचा एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता. 

Apr 16, 2022, 07:39 PM IST

KGF Chapter 2 Review : रॉकी भाईची धमाकेदार एन्ट्री, संजय दत्त, रवीना टंडनमुळे सिनेमा अधिक दमदार

चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनेता यश व्यतिरिक्त बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त देखील दिसत आहे. तर चित्रपटात रविना टंडनही आहे. याशिवाय या चित्रपटात श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत.

Apr 14, 2022, 08:23 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x