'हे कसं काय होऊ शकतं,'...अन् मनोज वाजपेयी बाथरुममध्ये जाऊन रडू लागला, हंसल मेहता ठरले होते कारण
बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आता हंसल मेहता यांच्या होम प्रोडक्शन 'भैय्याजी'मध्ये झळकणार आहे.
May 12, 2024, 03:58 PM IST
एका दिवसात 30 गोळ्या आणि इंजेक्शन... 'नागिन' फेम अभिनेत्रीची झाली होती अशी अवस्था
. क्यूकी सास भी कभी बहू थी या मालिकेतून मौनी रॉयने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती नागिन मालिकेतूनच.
May 4, 2024, 04:30 PM IST20 वर्षांच्या करिअरमध्ये एकही हिट चित्रपट नाही; आमदाराची लेक बॉलिवूडमध्ये ठरली फेल
Neha Sharma Career: वडिल मोठे राजकारणी, मुलगी हिरोइन बनण्याचे स्वप्न बाळगून मुंबईत आली. मात्र, तिच्या चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही
Apr 4, 2024, 05:52 PM IST'गुलाबी साडी'वर भन्नाट डान्स अन् सप्राइज Kiss... प्रिया बापट-उमेश कामतचा 'तो' Video Viral
Priya Bapat Umesh Kamat Viral Video: हा व्हिडीओ प्रियानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला असून सध्या तो व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करण्यामागील स्पेशल कारणही प्रियाने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.
Mar 31, 2024, 01:30 PM ISTधाकटी बहीणच झाली 'या' अभिनेत्रीची सवत; तिचे अखेरचे दिवस डोळ्यात पाणी आणणारे
Bollywood News : एकट्यानं आयुष्य जगण्याची आली वेळ... एक काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रीसोबत असं का घडलं? असं कोणासोबतही घडू नये....
Mar 13, 2024, 12:22 PM ISTPHOTO : सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी, वळली अडल्ट क्षेत्राकडे, 12 दिवसात मोडलं लग्न, विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे लोक नाराज
Entertainment : सर्वसामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेली ही अभिनेत्री मोठेपणे अडल्ट क्षेत्राकडे वळली. तिच्या विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे तिने लोकांची नाराजी ओढावून घेतली. एवढंच नाही तर गुगलनेही तिला बॅन केलं होतं.
Mar 11, 2024, 11:37 AM ISTEx-Girlfriend बरोबरचे रणबीरचे Chats Viral? अभिनेत्याचं सिक्रेट Insta Account सापडल्याचा दावा
Secret Social Media Account Of Ranbir Kapoor: विवाहित रणबीर कपूरचे त्याच्या कथित एक्स गर्लफ्रेण्डच्या पोस्टवरील कमेंट्सचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झालेत. हे अकाऊंट रणबीरचेच असल्याचं सांगताना काही पुरावेही दिले जात आहेत.
Mar 2, 2024, 12:20 PM ISTकपूर कुटुंबातील आणखी एक प्रेमप्रकरण उघड; 'तिचा' नकार येताच सर्वात देखण्या अभिनेत्याचा प्रेमभंग
कपूर कुटुंबाची सून होता होता राहिली ही अभिनेत्री; तिनं कोणाला नकार दिला माहितीये? हा अभिनेता होता तेव्हाच्या तरुणींच्या गळ्यातील ताईत...
Mar 1, 2024, 07:11 PM IST'या' अभिनेत्रीला मुख्यमंत्र्यांशी करायचं होतं लग्न, प्रपोजही केलं पण..; आयुष्यभर प्रेमासाठी राहिली झुरत
This Actress Wanted To Marry Chief Minister: एक काळ तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने गाजवला. आपल्या सौंदर्याबरोबरच अभिनयनाने अनेकांना भूरळ पारडणाऱ्या या अभिनेत्रीने अविवाहित राहूनही एकल मातृत्वाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. ही अभिनेत्रीला अनेक विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडली. यामध्ये एका माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता. तिने मुख्यमंत्र्यांना लग्नाची मागणीही घातली. कोण आहे ही अभिनेत्री आणि नेमकं काय घडलं यानंतर पाहूयात...
Feb 24, 2024, 03:38 PM IST'या' प्रसिद्ध अभिनेत्रींचा No Makeup Look पाहुन व्हाल थक्क
गुम है किसी के प्यार में फेम आयशा सिंह तीच्या नो मेकअप लूकमध्ये अशी दिसते.
Feb 21, 2024, 02:11 PM IST..म्हणून मी मुंबईतील तुरुंगामध्ये कैद्यांसमोर नाचले; रिया चक्रवर्तीचा धक्कादायक खुलासा
Rhea Chakraborty Dance In Jail: अभिनेत्रीनेच केला तुरुंगामधील आयुष्याबद्दलचा खुलासा
Jan 17, 2024, 04:22 PM ISTसिद्धार्थला बर्थडेला मिळाला 'गोड गोड पापा'; पत्नी किआराने शेअर केला Kissing चा खासगी फोटो
Kiara Advani Kisses Husband Sidharth Malhotra: लग्नानंतरचा सिद्धार्थचा पहिलाच वाढदिवस आहे.
Jan 16, 2024, 01:14 PM IST'या' आहेत सध्याच्या घडीच्या Bollywood मधील Top 4 अभिनेत्री; 2 नावांनी थक्क व्हाल
Top 4 Female Actress Of Bollywood: या चौघींनीच 2023 गाजवलं असून पुढेही त्यांचाच दबदबा राहणार आहे.
Jan 12, 2024, 03:26 PM ISTही Item Girl एका गाण्याचे 5 कोटी घेते; अनेकींना चित्रपटासाठीही मिळत नाही एवढा पैसा
Actress Charged 5 Crore For Item Song: अनेक अभिनेत्री चित्रपटांसाठीही एवढं मानधन घेत नाहीत.
Jan 6, 2024, 04:17 PM ISTलग्नाच्या दोन महिन्यातच दाक्षिणात्य अभिनेत्रीने दिली गुडन्यूज!
साउथ इंडियन एक्ट्रेस अमाला पॉलने चहात्यांना गुडन्यूज दिली आहे. ती प्रेगनेंट असल्याचं अमालाने जाहीर केलं.
2 महिन्यांपुर्वी अभिनेत्रीनं बॉयप्रेंड जगत देसाई सोबत लग्न केलं, त्यानंतर अता दोघांनी प्रेगनेंसी जाहिर करुन चहात्यांना सरप्राइज दिलं
Jan 4, 2024, 04:24 PM IST