काबूलहून एकट्या या महिलेला घेऊन विमानाने केले उड्डाण, विमानतळाबाहेर हजारोंचा जमला होता जमाव
Afghanistan crisis : तालिबानने (Kabul) अफगाणिस्तानवर (Afghanistan)कब्जा केल्यानंतर आता प्रत्येकाला तिथून बाहेर पडायचे आहे. काबूल विमानतळाबाहेर (Kabul Airport) हजारो लोक या आशेने उभे आहेत की कोणी त्यांना या देशाबाहेर नेईल.
Aug 24, 2021, 06:54 AM ISTVideo | Afghanistan | अफगाणिस्तानात सध्या काय परिस्थिती ?
Afghanistan | What is the current situation in Afghanistan?
Aug 23, 2021, 11:10 PM ISTAfghanistan Crisis : बानू प्रांतात तालिबानचं कंबरडं मोडलं, जिल्हाप्रमुखासोबत 50 जण ठार
याआधी बागलान प्रांतात अफगाण सैन्याने 300 तालिबान्यांचा खात्मा केला होता
Aug 23, 2021, 08:49 PM ISTVideo | Special report | Afghanistan | पंजशीरच्या योद्ध्यांपुढे तालिबान्यांची पळापळ
Special report | Panjshir vs Taliban
Aug 23, 2021, 06:30 PM ISTधक्कादायक! Taliban मुळे अभिनेत्रीचं क्रिकेटरशी लग्न मोडण्याची शक्यता
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर याचे थेट पडसाद दिसण्यास सुरुवात झाली.
Aug 23, 2021, 06:14 PM ISTअफगाणिस्तानच्य़ा मुद्द्यावर केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक
अफगाणिस्तामधील परिस्थितीवर बैठकीत सर्व पक्षांना माहिती दिली जाणार आहे.
Aug 23, 2021, 05:43 PM ISTAfghanistan Crisis : तालिबानला मोठा झटका; पंजशीरमधील लढाऊंकडून दहशतवादी ठार
तालिबानचे अधिकार स्वीकारण्यास पंजशीर प्रांतचा नकार
Aug 23, 2021, 10:34 AM ISTअफगाणिस्तानमध्ये दहशतवादी तळ बनवतोय पाकिस्तान; 'हक्कानी नेटवर्क' करतोय मदत
भारताविरोधात कट रचण्यासाठी पाकिस्तानची तयारी
Aug 23, 2021, 07:07 AM IST
महिला रिपोर्टरच्या मागे गोळ्या झाडल्या जात होत्या पण न डगमगता केलं लाईव्ह रिपोर्टिंग, व्हिडीओ
मागे खूप गोळीबार सुरू होता मात्र तिने पर्वा न करता लाईव्ह रिपोर्टिंग सुरूच ठेवलं...गोळीबार सुरू असतानाही आपलं कर्तव्य सोडलं नाही...तिच्या या धाडसाला तुम्ही काय म्हणाल?
Aug 22, 2021, 09:58 PM ISTVIDEO| अफगाणिस्तानातून आतापर्यंत 390 भारतीयांची सुटका
Afghanistan Crisis 168 Stranded Indians Arrives India By IAF C17 Globe Master
Aug 22, 2021, 04:00 PM ISTVideo | अफगाणिस्तानातील भारतीय थोड्याच वेळात मयदेशी परतणार
Indian who stuck in Afghanistan will return soon
Aug 22, 2021, 10:00 AM ISTतालिबानचं समर्थन करणं पडलं महागात, भारतात 14 जणांना पोलिसांनी केली अटक
तालिबानचं समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणं पहागात पडणार आहे.
Aug 21, 2021, 08:40 PM IST
तालिबानचं समर्थन करणं पडलं महागात, भारतात 14 जणांना पोलिसांनी केली अटक
तालिबानचं समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणं पहागात पडणार आहे.
Aug 21, 2021, 08:40 PM IST
तालिबान्यांचा क्रुर चेहरा आला समोर; विद्यार्थीनींसाठी काढला विचित्र फतवा
अफगानिस्तानच्या माहिला अधिकारांच्या सन्मानाचे आश्वासन दिल्यानंतर काही दिवसातच तालिबानने आपला खरा चेहरा दाखवायला सुरूवात केली आहे. तालिबानी लोकांनी हेरात प्रांतातील सरकारी आणि खासगी विद्यापीठात मुले आणि मुलींच्या एकत्र शिक्षणाला बंदी घालण्यात आली आहे.
Aug 21, 2021, 08:10 PM IST