afghanistan

अफगाणिस्तानात तालिबान विरोधात बंड, 3 जिल्हे तालिबानच्या कब्जातून मुक्त

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती पळून गेल्यानंतर आता जनता स्वतःच रस्त्यावर उतरली आहे

Aug 20, 2021, 10:28 PM IST
Afghanistan | A lady handed over her baby to USA army to keep the baby safe from Talibanis PT1M3S

Video | Afghanistan | एका महिलेनं आपल्या बाळाला अमैरिकन सैन्याकडे केलं सुपूर्द

Afghanistan | A lady handed over her baby to USA army to keep the baby safe from Talibanis

Aug 20, 2021, 04:55 PM IST

तालिबानी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कार्यालयात, 'हातात बॅट नाही बंदूक'

या तालिबान्यांनी (Talibani) अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Afghanistan Cricket Board) मुख्य कार्यालयात घुसखोरी आहे.

 

Aug 20, 2021, 04:00 PM IST

Afghanistan : या 5 देशांचे बाहुले बनले तालिबान, जाणून घ्या त्यामागील मोठे राजकारण

Taliban Dominance In Afghanistan: तालिबानच्या  (Taliban) वर्चस्वामागे चीन (China) आणि पाकिस्तानची (Pakistan) भूमिका महत्त्वाची आहे.  

Aug 20, 2021, 11:35 AM IST

महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून तालिबानीचं वास्तव्य; शस्त्रांसह फोटो व्हायरल

अफगाणिस्तानात डिपोर्ट केलेला तालिबानी वेशात; शस्त्रांसह फोटो व्हायरल 

Aug 20, 2021, 09:54 AM IST

Afghanistan Crisis : तालिबानचा दावा... हा देश करणार आर्थिक मदत

काही देश तालिबान राजवट स्वीकारण्यास तयार असल्याचे संकेत!

Aug 20, 2021, 07:46 AM IST

अफगाण राष्ट्राध्यक्षांसोबत हा आयपीएल क्रिकेटर देश सोडून पळून गेला, दुसऱ्याने व्यक्त केली चिंता

Afghanistan crisis : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळविण्यास सुरुवात केल्यानंतर काही तासातच  (Afghanistan) राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी  (Ashraf Ghani) आपल्या जवळच्या 51 लोकांसह देश सोडून पळून गेलेत.  

Aug 20, 2021, 07:08 AM IST

अफगाणिस्तानात तालिबानची राजवट, भारताला फटका, व्यापारावर तालिबान्यांची बंदी

अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा करताच, आपले रंग दाखवायला सुरूवात केली आहे.   

Aug 19, 2021, 10:34 PM IST
Special report | Most Dangerous Weapon Found In Taliban Army's Hand PT3M17S

Video | Special report | तालिबान्यांच्या हाती सर्वात खतरनाक शस्त्र

Special report | Most Dangerous Weapon Found In Taliban Army's Hand

Aug 19, 2021, 09:25 PM IST