afghanistan

Afganistan Crisis : काबूलमध्ये अडकलेले भारतीय दहशतीखाली; सरकारकडे मदतीची मागणी

अफगाणिस्तानमध्ये अडकलेले भारतीय पुन्हा मायदेशी कधी परततील? 

Aug 17, 2021, 08:04 AM IST

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानवर Taliban चा कब्जा होताच, Malala Yousafzai ची पहिली प्रतिक्रिया

मलालानं धगधगत्या अफगाणिस्तान संघर्षाच्या मुद्द्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Aug 16, 2021, 10:25 PM IST

तालिबान्यांच्या क्रूरतेला सुरूवात, अफगाणिस्तानात पुन्हा शरिया कायदा?

अफगाणिस्तानमधल्या सत्तापालटाचा सर्वाधिक परिणाम होणार आहे तो महिला आणि मुलींवर

Aug 16, 2021, 09:14 PM IST

तालिबानी राजवटीला अमेरिका जबाबदार? राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर जगभरातून टीका

काबूलच्या अमेरिकन दुतावासातून अमेरिकन झेंडा हटवण्यात आला आहे

Aug 16, 2021, 08:44 PM IST

Afganistan मधील महिलांचा Viral Video पाहून नेटकरी म्हणतात, आता या हसऱ्या चेहऱ्यांचं काय होणार?

महिलांवर आता पुढच्या काळात काय परिस्थिती ओढावेल याचा विचारही करणं कठीण होत आहे.

Aug 16, 2021, 07:46 PM IST

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचं काय होणार? टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार?

तालिबान्यांनी अफगाणिस्तावर कब्जा केल्याने अफगाणिस्तान क्रिकेट संघाचं काय होणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

Aug 16, 2021, 06:48 PM IST

भारत-पाकिस्तान संबंधांवर तालिबानची पहिल्यांदाच सावध प्रतिक्रिया

तालिबानकडून भारतासोबतच्या नात्याबाबत मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे 

 

Aug 16, 2021, 05:52 PM IST

Afghanistan : त्यांनी मुलींना विकलं, महिलांना मारलं; माझ्या लोकांना वाचवा; अफगाणी दिग्दर्शिकेची आर्त हाक

अनेक मुलांचं अपहरण केलं. त्यांनी तालिबान्यांमध्येच मुलींची विक्री केली

Aug 16, 2021, 05:09 PM IST

Afganistan Video Viral : अफगाणिस्तानात ''मरो या भागो'', विमानाला लटकलेले 3 असे खाली पडले

आणखी एक विचलीत करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Aug 16, 2021, 04:08 PM IST

काबुल ताब्यात येताच तालिबान्यांचा जश्न, 'टी पार्टी'चा व्हिडीओ VIRAL

काबुलवर ताबा मिळवला आणि साऱ्या जगालाच हादरा बसला

Aug 16, 2021, 03:37 PM IST

Afghanistan Crisis : Air Indiaच्या विमानाचा अचानक यु-टर्न

तालिबान बंडखोरांच्या घोषणेनंतर जगातील सर्वच देश सतर्क झाले आहेत.

Aug 16, 2021, 01:35 PM IST