afghanistan

अखेर चीनचा अराजकतेलाच पाठिंबा, अतिरेक्यांच्या बाजारपेठेवरही चीनचं प्रेम

तालिबानी अफगाणिस्तान सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरले आहेत.

Sep 8, 2021, 07:46 PM IST

Afghanistan: खतरनाक दहशतवादी तालिबानचा गृहमंत्री, भारताला मानतो नंबर -1 चा शत्रू

भारताला नंबर -1 चा शत्रू मानणाऱ्या सिराजुद्दीन हक्कानीवर अमेरिकेने केलं बक्षीस जाहीर 

Sep 8, 2021, 10:40 AM IST

तालिबानच्या सर्वोच्च नेत्याचे निवेदन, सांगितले नवीन सरकार कसे काम करणार

Afghanistan: तालिबानने  (Taliban) अफगाणिस्तानात (Afghanistan) आपले सरकार घोषित केले आहे. यासोबतच तालिबानचे सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) याचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. 

Sep 8, 2021, 09:42 AM IST

तालिबानचा गृहमंत्री आहे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, भारतीय दूतावासावरील हल्ल्यातही होता हात

हक्कानी नेटवर्कचा पाकिस्तानशी थेट संबंध असल्यामुळे आता भारतासाठी मोठ्या चिंतेचं कारण बनली आहे

Sep 7, 2021, 10:05 PM IST

अफगाणिस्तानात तालिबान सरकार स्थापनेची घोषणा, असं आहे नवं तालिबान सरकार

अफगाणिस्तानमध्ये चांगल्या सरकारसाठी प्रयत्न करत आहोत, असं तालिबान प्रवक्त्याने म्हटलं आहे

Sep 7, 2021, 09:24 PM IST

Afghanistan Crisis : तालिबानकडून अफगाण सैनिकांना ऑफर, पण चीन- पाकिस्तानला मोठा झटका

या ऑफरने सगळ्यांनाच विचार करायला लावलं आहे.

Sep 7, 2021, 05:03 PM IST

तालिबानवर रात्री बॉम्बहल्ला, जाणून घ्या कोणाचा हात ?

बॉम्ब हल्ल्यामुळे तालिबानचं मोठं नुकसान... 
 

Sep 7, 2021, 01:04 PM IST

पाकिस्तानचीच फाळणी होणार? पाकिस्तानचा मोहरा त्यांच्यावरच उलटणार?

कुणी उडवली इम्रान खान सरकारची झोप? पाकिस्तानचा मोहरा त्यांच्यावरच उलटणार? पाहा व्हिडीओ

Sep 6, 2021, 11:05 PM IST
 Afghanistan Heavy War Taliban And Panjashir PT3M31S

VIDEO : अफगाणिस्तानात पंचशीर प्रांतात प्रचंड धुमश्चक्री

VIDEO : अफगाणिस्तानात पंचशीर प्रांतात प्रचंड धुमश्चक्री

Sep 6, 2021, 09:50 AM IST
The Announcement Of The Taliban Government In Afghanistan Tomorrow PT1M31S

अफगाणिस्तानात उद्या तालिबान सरकारची घोषणा? असं असेल तालिबानी सरकार

शुक्रवारच्या नमाजाचा मुहूर्त साधत तालिबानकडून नव्या सरकारची घोषणा होण्याची शक्यता

Sep 2, 2021, 10:36 PM IST

Afghanistan Crisis : तालिबानसाठी विजयोत्सव साजरा करणं धोकादायक; नसिरुद्दीन शाह यांनी सुनावलं

भारतीय मुस्लिमांना त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. 

 

Sep 2, 2021, 07:21 PM IST