afghanistan

अमेरिकेचा आणखी एक मोठा निर्णय, तालिबानची कंबर मोडणार?

अफगाणिस्तानमध्ये ताबा मिळवल्यानंतर तालिबानची कंबर मोडण्याचा अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहे.

Aug 19, 2021, 06:36 PM IST

आताच्या आता थांब नाहीतर....; अभिनेत्रीला क्रूर तालिबानकडून धमकी

तालिबानचा क्रूर चेहरा जगासमोर आणणं तिला पडलं महागात..... 

 

Aug 19, 2021, 04:20 PM IST

Afghanistan ताब्यात आल्यानंतर Talibanचं भारताविरुद्ध मोठे पाऊल...

आता अफगाणिस्तानासोबत पूर्वीसारखे संबंध टिकून राहण्याची फारशी आशा नाही.

Aug 19, 2021, 03:08 PM IST

काबूल विमानतळावरचा धक्कादायक व्हिडिओ; अमेरिकन सैन्याचा तुफान गोळीबार

अमेरिकन सैन्याने गोळीबार सुरू केल्यामुळे लहान मुलं हातात घेऊन महिलांची पळापळ

 

Aug 19, 2021, 01:49 PM IST

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने भारताविरोधात उचलले हे मोठे पाऊल

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबानने (Taliban) भारताबद्दल त्यांच्या विचारसरणीचे पहिले उदाहरण दाखवून दिले आहे. 

Aug 19, 2021, 01:37 PM IST

तालिबान्यांसोबत अफगाण महिला राज्यपाल एकट्या लढल्या, पण शेवट धक्कादायक

अफगाणिस्तानचे इतर नेते देश सोडून पळून जात असतानाही, सलीमा मजारी तालिबानच्या विरोधात तिच्या समर्थकांसह एकट्या उभ्या होत्या.

Aug 19, 2021, 12:22 PM IST

तालिबानबद्दलच्या त्या वक्तव्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीला अटक होण्याची शक्यता

एवढेच नाही तर स्वरा भास्करविरोधात यूपीमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Aug 19, 2021, 10:56 AM IST

Afghanistan Crisis : काबूल विमानतळावर महिलांचा आक्रोश; 'आम्हाला वाचवा, तालिबानी येत आहेत...'

काबूल विमानतळावर महिलांचा आक्रोश... हा व्हिडिओ तुमचं मन हेलावून टाकेल

Aug 19, 2021, 09:24 AM IST

2 टीम, 15 किलोमीटर आणि 56 तास, अफगाणिस्तानमधून असा रंगला भारतीयांच्या सुटकेचा थरार

काबूलमधील भारतीय दूतावासापासून काही मीटर अंतरावर स्फोटांचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर भारतीयांच्या सुरक्षेविषयी चिंता अधिक वाढली

Aug 18, 2021, 10:21 PM IST

'पाकिस्तान, चीनवर विश्वास नाही! अफगाणिस्तानची मदत फक्त पंतप्रधान मोदीच करु शकतात'

अफगाणी नागरिक आपल्या कुटुंबाबद्दल चिंतेत असून भारताकडून त्यांना मोठ्या आशा आहेत

Aug 18, 2021, 09:09 PM IST

महिलांचा तिरस्कार करणाऱ्या तालिबानची पहिल्यांदाच महिला अँकरला मुलाखत

तालिबानची महिला अँकरला मुलाखत, तालिबान नरमतंय की सत्तेसाठी नाटक... ढोंग करतंय

Aug 18, 2021, 08:35 PM IST

कधीकाळी वेस्टर्न लाईफस्टाईल जगणाऱ्या अफगाणी महिला आज शिक्षणापासूनही दूर

का आणि कधीपासून आली त्यांच्यावर ही वेळ? 

 

Aug 18, 2021, 06:42 PM IST

Afghan Crisis :तालिबानची हिंदुत्त्वाशी तुलना; बॉलिवूड अभिनेत्रीच्या अटकेची मागणी

अतिशय संवेदनशील अशा या मुद्द्यावर मतप्रदर्शन करताना काही गोष्टींची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं 

Aug 18, 2021, 06:04 PM IST

कब्जा मिळताच लबाड लांडग्यांची चाल बदलली, अफगाण नागरिकांच्या मोर्चावर गोळीबार

मोर्चेकरांवर तालिबानांनी सैनिकांनी ( talibani fighters)  गोळीबार केला. 

Aug 18, 2021, 05:43 PM IST