'हुंडा प्रतिबंधक कायदयाचा अतिरेक नको'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 05:03 PM ISTशिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्याविरोधात गुन्हा
शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jul 3, 2014, 04:58 PM ISTगायक सुरेश वाडकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ख्यातनाम गायक सुरेश वाडकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिकच्या न्यायालयाने दिलेत.
Jun 25, 2014, 11:36 AM ISTभाडेवाढीविरोधात काँग्रेसचं रेल्वे स्थानकांवर आंदोलन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून भाडेवाढी विरोधात नियोजित आंदोनल केलं जाणार आहे. आज ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येईल.
Jun 25, 2014, 09:39 AM ISTसुरेश वाडकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
सुरेश वाडकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Jun 24, 2014, 11:26 PM IST'वाडिया'च्या कर्मचाऱ्यांची प्रीतीविरोधात पोलिसांत तक्रार
प्रिती झिंटाने नेस वाडिया विरोधात केलेल्या तक्रारी संबंधी अजून काही पुरावे मिळाले नसल्याचे सांगितले जातेय. त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे नेसचे समर्थक वाडिया हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांनी प्रिती विरोधात मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनला तक्रार केली आहे. प्रिती केलेली ही चुकीचे असल्याचे सांगत 354 कलमांचा चुकीचा उपयोग केल्याचे दावा त्यांनी केला आहे.
Jun 16, 2014, 09:35 PM ISTमहापालिकेविरुद्ध पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल
ठाणे महापालिकेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळव्यातील एका प्रकरणात करारपत्रात नमूद असलेल्या जागेपेक्षा कमी आकाराची घरं दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
May 21, 2014, 08:19 AM ISTप्रियंका गांधींना नेमका कुणाचा विरोध?
भाजपचे पंतप्रधान पदाचे उममेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियांका गांधी-वडेरा निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र, पक्ष नेतृत्वानं याला मात्र विरोध दर्शवला होता.
Apr 14, 2014, 11:03 PM ISTदुष्काळग्रस्तांना मदत, मनसेचे बिसलेरीविरोधात आंदोलन
राज्याला दुष्काळाचे भयाण चटके बसत असताना बिसलेरीसारख्या पाणी विकणा-या कंपन्या राज्याचेच पाणी वापरुन कोट्यवधी रुपये कमावत आहे.
Apr 25, 2013, 10:29 AM ISTअभिनेत्री करिष्मा कपूर विरोधात पोलीस तक्रार
अभिनेत्री करिष्मा कपूरने फसगत केल्याची तक्रार नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. ३० जानेवारीला एका कार्यक्रमासाठी करिष्माने नागपूरमध्ये येण्याचं मान्य केलं होतं.
Feb 2, 2013, 02:51 PM IST