ahmedabad

गुजरातमध्ये अपघात, महाराष्ट्रातील ११ जण ठार

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपला झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील ११ जण ठार झाले आहेत. हा अपघात गुजरातमधील अहमदाबाद येथे धंधुका बरवाला रस्त्यावर झाला. 

Aug 27, 2017, 09:36 AM IST

'या' कॅफेत तुम्हाला कोणी बिल देत नाही !

कॅफेत जाणं म्हणजे मज्जा, मस्ती, धमाल आणि भरमसाठ बिल. अशी सर्वसामान्यांची कल्पना असते. आणि ते अगदी खरं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दररोज कॅफेत जाणं जमत नाही. कारण एकदा गेल्यावर खिसा चांगलाच रिकामा होतो. परंतु, असा एक कॅफे आहे ज्यात तुम्हाला बिल भरावं लागत नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या कॅफेला नफा नेमका कशातून मिळतो किंवा हा व्यवसाय नेमका कसा चालतो?

Aug 8, 2017, 03:49 PM IST

मुख्यमंत्री-राणे यांची भेट, एकाच गाडीतून प्रवास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भेटीचे दोघांकडून खंडन होत असले तरी कॅमेऱ्यात दोघेही एकाच गाडीतून प्रवास करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राणे हे भाजपमध्ये जाणार या चर्चेत आता अधिक पारदर्शकता दिसत आहे.

Apr 13, 2017, 12:42 PM IST