अमित शाह भेटीचे खंडन, अहमदाबादमध्ये लपून छपून गेलेलो नाही - राणे
नारायण राणे यांचा अहमदाबाद दौरा व्यक्तिगत कामानिमित्त होता. आम्ही भाजप अध्यक्षांना भेटलेलो नाही, असे खंडन करत आम्ही लपून छपून गेलेलो नाही - आमदार नितेश राणे
Apr 13, 2017, 10:08 AM ISTअमित शाह आणि नारायण राणे यांची अहमदाबादमध्ये भेट
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची येथे भेट झाली. त्यामुळे राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे. दरम्यान, ही भेट वेगळ्या कारणाने होती, असे राणेंच्या सूत्रांकडून माहिती सांगण्यात येत आहे.
Apr 13, 2017, 09:14 AM ISTअहमदाबादमध्ये होणार जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअममधून
गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) चे उपाध्यक्ष परिमल नाथवानी यांनी सोमवारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअमचे भूमिपूजन केले.
Jan 17, 2017, 10:17 PM ISTनोटा बदलण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या मातोश्री बँकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर नोटा बदलण्यासाठी तसेच सुट्टे पैसे मिळवण्यासाठी लोक बँक तसेच एटीएमबाहेर गर्दी करतायत. 30 डिसेंबरपर्यंत या नोटा बदलण्यासाठी कालावधी देण्यात आलाय.
Nov 15, 2016, 12:10 PM ISTमुंबई एअरपोर्टवर लॅन्डिंग करणाऱ्या विमानाचा टायर फुटला अन्...
अहमदाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या 'एअर इंडिया'च्या एका विमानाचा अपघात थोडक्यासाठी टळलाय.
Oct 18, 2016, 12:35 PM ISTअहमदाबाद गुलबर्गा सोसायटी हत्याकांडाप्रकरणी आज निकाल
२००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीत अहमदाबादच्या गुलबर्गा सोसायटीत झालेल्या हत्याकांडाप्रकरणी आज विशेष न्यायालय निकाल देणार आहे.
Jun 2, 2016, 10:56 AM ISTVIDEO : अपघाताचा थरार कैद, स्कूटीवरुन जाणाऱ्यांना तरुणींना हवेत उडविले
गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये झालेल्या एका अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातात एका भरधाव कारने स्कुटीला जोरदार धडक दिली. मात्र, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन तरूणी केवळ सुदैवाने वाचल्या.
May 18, 2016, 07:58 PM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन... २१ किलोमीटर समुद्राखालून प्रवास!
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल महत्त्वाची बातमी आहे. या बुलेट ट्रेनचा २१ किलोमीटरचा प्रवास हा चक्क समुद्राखालून होणार आहे.
Apr 21, 2016, 08:31 AM ISTइशरत जहाँ प्रकरणात माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा
इशरत जहाँ एनकाऊंटरप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गृहमंत्रालायातील अधिकारी आरवीएस मणी यांनी याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा केलाय.
Mar 2, 2016, 10:34 AM ISTशाहरुख खानच्या गाडीवर दगडफेक
गुजरातच्या अहमदाबादमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या गाडीवर रविवारी दगडफेक करण्यात आली.
Feb 14, 2016, 11:31 AM ISTतीन दिवसांतच भारतातलं पहिलं अंडरवॉटर रेस्टॉरन्ट झालं बंद
गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठ्ठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेलं देशातलं पहिलं 'अंडर वॉटर रेस्टॉरन्ट' अर्थात पाण्याखालचं रेस्टॉरन्स सुरू झाल्यानंतर केवळ तीन दिवसांतच बंद करण्यात आलंय.
Feb 5, 2016, 05:03 PM ISTअहमदाबादमध्ये देशातलं पहिलं अंडरवॉटर रेस्टॉरंट
अहमदाबादमध्ये देशातलं पहिलं अंडरवॉटर रेस्टॉरंट सुरू झालंय. जमिनीच्या खाली वीस फुटांवर हे रेस्टॉरंट आहे. सरदार पटेल रिंग रोडवर सनिसिटीजवळ हे रेस्टॉरंट बनवण्यात आलंय.
Feb 1, 2016, 10:58 AM ISTया हॉटेलात खाण्याचे पैसे लागत नाहीत
अहमदाबादेत एक असं हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला खाण्याचे पैसे लागत नाहीत, तुम्हाला वाटेल तेवढे पैसे द्या, तुम्ही एवढेच पैसे का , हे तुम्हाला येथे कुणीही विचारणार नाही.
Jan 31, 2016, 03:32 PM ISTपोलिसाचा महिलांना 'डर्टी टच'
एक पोलीस महिलांचा विचित्र पद्धतीने 'डर्टी टच' करण्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Jan 11, 2016, 02:56 PM IST