साणंदमधील मजूर आणि शिपाईही आहेत कोट्याधीश
देशात एक असे ठिकाण आहे जेथे कंपनीत काम करणारे, मजूर, शिपाई, सिक्युरिटी गार्डही करोडपति आहेत. अहमदाबादमधील साणंद येथील या मजूर,शिपायांना साधारण वेतन मिळते मात्र त्यानंतरही ते करोडपती आहेत.
Dec 8, 2015, 01:58 PM ISTमुंबई ते अहमदाबाद प्रवास २ तासांचा होणार
मुंबई ते अहमदाबाद हा रेल्वे प्रवास जवळ-जवळ सात तासांचा आहे, मात्र हा प्रवास फक्त दोन तासाचा होणार आहे. हा कोणताही कल्पना विलास नाही, कारण जपाने पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हाच बुलेट ट्रेनच्या प्रॉजेक्टविषयी चर्चा झाली होती.
Dec 7, 2015, 06:33 PM ISTगुजरात निवडणूक LIVE: भाजप महापालिकेत, काँग्रेस पंचायत समित्यात आघाडी
पटेल आरक्षणाच्या मागणीनंतर गुजरातमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांचे आज निकाल असून भाजपसाठी आज सत्वपरिक्षा आहे. आज मतमोजणी होत आहे.
Dec 2, 2015, 10:50 AM IST८० वर्षांच्या वृद्धाला घरातून फरफटत ओढत केली अमानुष मारहाण
गुजरातमधील अहमदाबादमध्ये ८ तरुण एका ८० वर्षांच्या वृद्धावर तुटून पडलेत. हॉकी, काठीने बेदम मारहाण केली. या वृद्धाला घरातून फरफटत ओढत बाहेर आणून काठीने मारहाण करीत राहिले. यावेळी कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. रात्री १.३० वाजता ही घटना घडली. यावेळी अनेक जण रस्त्यावर वावरत होते. तरीही कोणीही मदतीला आले नाहीत.
Sep 11, 2015, 03:12 PM IST'कुराण सांगतं बीफ खाल्ल्यानं होतात अनेक आजार', गुजरात सरकारची जाहिरात
गुजरातच्या अहमदाबादमध्ये सध्या एक पोस्टर चर्चेत आहे. मुख्यमंत्री आनंदी बेन पटेलसोबत मुस्लिम चिन्ह असलेला फोटो आणि हा फोटो ज्या पोस्टरवर लागलाय त्यात कुराणमधील संदेश असल्याचं सांगितलंय.
Sep 8, 2015, 09:57 AM ISTगुजरातमध्ये लष्कराचं ध्वजसंचलन, तणाव कायम
गुजरातमध्ये लष्करानं ध्वजसंचलन केल्यावर परिस्थिती नियंत्रणात येत आहे. पाटीदार समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी गुजरातमध्ये उभ्या राहिलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागलं होतं. बुधवारी सकाळपासून उसळलेल्या हिंसेत नऊ जणांचा बळी गेलाय. त्यानंतर राज्य सरकारनं लष्कर पाचारण केलं.
Aug 27, 2015, 02:00 PM ISTगुजरात हिंसाचारात 3 ठार, जमावबंदीचे आदेश
पटेल समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात. यात 3 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, निम लष्करी दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
Aug 26, 2015, 05:52 PM ISTअहमदाबाद, सुरत, मेहसाणामध्ये कर्फ्यू
पटेल समुदायाच्या आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सूरत आणि मेहसाणामध्ये मंगळवारी कर्फ्यू लावण्यात आला, सुरतमध्येही कर्फ्यू लावण्यात आला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांना काही वेळ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही हिंसा उसळली आहे.
Aug 26, 2015, 09:24 AM ISTगुजरातमध्ये पटेल समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2015, 01:14 PM ISTपाकिस्तानातील डॉक्टर भारतात विकताहेत चप्पल
पाकिस्तानमध्ये त्यानं घेतलंय वैद्यकीय शिक्षण पण सुरक्षेच्या कारणाने भारतात करतोय चप्पलविक्री.. अशीच वेळ दशरथ केला या डॉक्टरवर आली आहे. 38 वर्षांच्या केला यांनी 2001 मध्ये डॉक्टर म्हणून करिअर सुरू केलं. त्यांना 25 हजाराचे वेतनही मिळत होते पण पाकिस्तानमध्ये असुरक्षित वाटल्याने ते भारतात आले चप्पलविक्री करताहेत. भारतात त्यांचं उत्पन्न फक्त 15 हजार आहे..
Jun 28, 2015, 03:02 PM ISTमुंबई : भाजपला ठाकरी टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 09:42 PM ISTआंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ स्थापत्यविशारद चार्ल्स कोरिया यांचं निधन
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ स्थापत्यविशारद चार्ल्स कोरिया यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. ते 84 वर्षाचे होते.
Jun 17, 2015, 01:44 PM ISTआईवर बलात्कार करणारा मुलगा अटकेत
साठ वर्षीय आईवर बलात्कार केल्याच्या आरोपात 29 वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारा आरोपी शकुनसिंह परिहार याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
Jun 15, 2015, 06:52 PM ISTआयपीएल बेटिंग प्रकरणी देशभरातील बुकींवर EDचे छापे
IPLच्या देशभरातील बुकींवर EDनं छापे मारल्याची बातमी येतेय. काल दिल्ली, बंगळुरू, जयपूर आणि देशातील अन्य भागांतील सक्रीय बुकींवर EDनं छापे मारलेत.
May 11, 2015, 01:13 PM ISTसौरउर्जेवर उडणारं विमान अहमदाबादमध्ये
सौरउर्जेवर उडणारं विमान अहमदाबादमध्ये
Mar 11, 2015, 10:58 AM IST