'वर्ल्ड टूर'वर निघालंय सौर ऊर्जेवर चालणारं विमान!
सौरऊर्जेवर चालणारं एक विमान आपल्या पहिल्या वहिल्या 'वर्ल्ड टूर'साठी सज्ज झालं. या विमानानं आज अबूधाबीवरून उड्डाण घेत आपल्या प्रवासाला आरंभ केलाय.
Mar 11, 2015, 08:37 AM ISTडॉ. सुभाष चंद्रा शो : आयआयएम अहमदाबादमध्ये उद्योजकतेवर चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2015, 03:46 PM ISTपीके सिनेमाविरोधात भोपाळ, अहमदाबादेत निदर्शने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2014, 02:00 PM ISTपाहा: आपल्या बहिणीला वाचविण्यासाठी चिमुरड्याचा कुत्र्यासोबत लढा
अहमदाबादमध्ये दीड वर्षाच्या मुलीला तिच्या भावानं कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचवल्याची घटना समोर आलीय. कशिष धनानी असं या मुलाचं नाव आहे.
Dec 30, 2014, 02:29 PM ISTदीड वर्षाच्या बहिणीला भावानं कुत्र्यापासून वाचवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2014, 01:25 PM ISTमुंबईतील प. रेल्वेचे मुख्यालय अहमदाबादला हलवा - भाजप
मुंबईत असलेलं पश्चिम रेल्वेचं मुख्यालय अहमदाबादला हलवण्याची मागणी भाजपचे खासदार डॉ. किरीट सोळंकी यांनी लोकसभेत केली. खासदार सोळंकी यांच्या या मागणीमुळे मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nov 28, 2014, 10:31 PM ISTभारतचा सलग दुसरा श्रीलंकेवर विजय (दुसरी वनडे, स्कोअरकार्ड )
भारतानं दुस-या वन डे सामन्यातही श्रीलंकेचा दणदणीत पराभव केलाय. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवलाय. मालिकेत टीम इंडीयानं 0 -2 ने आघाडी घेतलीये.भारतासमोर 275 धावांचं टार्गेट होतं. अंबाती रायडूनं दमदार शतक झळकावलं. अंबातीचं हे वन डे करीअरमधलं पहिलं शतक आहे. शिखर धवननं 79 तर विराट कोहलीनं 49 धावा केल्या. तिसरी वन डे 9 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.
Nov 6, 2014, 01:16 PM ISTआजचे फोटो 18 सप्टेंबर 2014
अमेरिकेतील सॅंट ज्यूड चिल्ड्रेन रिसर्च रुग्णालयातमध्ये जाणारी अमेरिकेची पहिली महिला मिशेल ओबामा.
Sep 18, 2014, 04:17 PM IST
फास्ट न्यूज - चीन राष्ट्राध्यांचा दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2014, 08:46 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्वागत
Sep 17, 2014, 05:11 PM ISTमोदींना चीनकडून काय मिळणार ‘बर्थ डे गिफ्ट’?
मोदींना चीनकडून काय मिळणार ‘बर्थ डे गिफ्ट’?
Sep 17, 2014, 12:48 PM ISTमोदींना चीनकडून काय मिळणार ‘बर्थ डे गिफ्ट’?
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त आईचा आशीर्वाद घेण्यासाठी अहमदाबादच्या गांधीनगरमध्ये दाखल झालेत. तर दुसरीकडे मोदींना वाढदिवसाच्या दिवशी खास भेट देण्यासाठी खास चीनवरुन पाहुणा येणार आहे.
Sep 17, 2014, 11:18 AM ISTबुलेट ट्रेनसाठीचं पहिलं पाऊल पडलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 09:32 PM ISTमुंबई-अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पहिला गिअर
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची उदघाटन एक्सप्रेस जोरात दिसत आहे. पुण्याच्या मेट्रोला मागे टाकत नागपूर मेट्रो सुसाट आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूर मेट्रोला मंजुरी दिली. उद्या मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. तर मुंबई-अहमदाबाद या देशातल्या पहिल्या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पहिला गिअर पडलाय.
Aug 20, 2014, 09:22 PM ISTरेल्वे बजेट : मुंबईसह राज्याच्या वाट्याला काय?
देशातील पहिली 'बुलेट ट्रेन' मुंबई - अहमदाबाद अशी सुरू करण्याचा मनोदय व्यक्त रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केला. तसेच मुंबई लोकलला स्वयंचलित दरवाजे आणि स्टेशनवर सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. तर राज्यात काही हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत.
Jul 8, 2014, 02:24 PM IST