INS विक्रमादित्यवर पहिल्यांदाच उतरलं स्वदेशी नेव्हल लाइट कॉम्बॅट एअरक्राप्ट
अरेस्टिर लँडिंग म्हणजे काय? जाणून घ्या...
Jan 11, 2020, 04:19 PM ISTआयएनएस विक्रमादित्यवर देखील यानिमित्त योगा
आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होत आहे. देशभरात ही वेगवेगळ्या ठिकाणी योगाभ्यास केला जात आहे. लोकांमध्ये यानिमित्त उत्साह पाहायला मिळत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यबाबत जगासमोर मत मांडलं होतं त्यानंतर २०१५ पासून २१ जून हा जगभरात योगा दिवस म्हणून साजरा होऊ लागला आहे.
Jun 21, 2017, 09:38 AM ISTनौदलाची आई निघाली तिच्या शेवटच्या प्रवासावर
नवी दिल्ली : भारतीय नौदलात भरीव कामगिरी करणारी विमानवाहू युद्धनौका आय एन् एस् विराट आता सेवानिवृत्त होणार आहे.
Jan 21, 2016, 05:09 PM ISTअखेर ‘आयएनएस विक्रमादित्य’ भारतीय नौदलात दाखल
खूप प्रतिक्षेनंतर `आयएनएस विक्रमादित्य` ही विमानवाहू नौका आज भारतीय नौदलात दाखल झालीय. मागील पाच वर्षांपासून विविध कारणांमुळं ही प्रलंबित राहत होती. सेवरोदविंस्क या बेटावरील एका कार्यक्रमात रशियानं ही नौका आज भारताला सोपवली. या नौकेमुळं भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे.
Nov 16, 2013, 10:43 PM IST