airlines

रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी, लवकरच विमानसेवा

येथील विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरु होणार आहे. रत्नागिरी विमानतळाचं काम सध्या प्रगतीपथावर असून 2018 मध्ये या विमानतळाची सेवा सुरू होईल, अशी माहिती तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी दिलीय.

Jul 13, 2017, 08:14 AM IST

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना दणका, विमान प्रवासावर बंदी

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सगळ्या एअरलाईन्स कंपन्यांनी बंदी घातली आहे.

Mar 24, 2017, 11:06 AM IST

'किंगफिशर'ला कर्ज देणारे कायद्याच्या कचाट्यात

किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या 900 कोटींच्या कर्जाप्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी चेअरमनसह नऊ जणांना अटक करण्यात आलीय. 

Jan 24, 2017, 08:25 AM IST

पाकिस्तान एअरलाईन्सचं विमान कोसळलं

या विमानात 40 प्रवासी होते, पीके 661 हे एबटाबादजवळ अपघातग्रस्त झालं, एबटाबादजवळ विमान पोहोचलं पण त्याचा रडारशी संपर्क तुटला.

Dec 7, 2016, 07:07 PM IST

अवघ्या ९०८ रुपयांमध्ये जेट एअरवेजनं करा विमान प्रवास!

आता अवघ्या ९०८ रुपयांमध्ये जेट एअरवेजनं विमान प्रवास करू शकता. विमान सेवा देणाऱ्या कंपनीनं नुकतीच ही घोषणा केलीय. मार्केटमध्ये वाढलेली स्पर्धा आणि एअर एशियाचं बजेट विमान भाडं याचा मुकाबला करण्यासाठी जेट एअरवेजनं सर्व मार्गांवर आपल्या तिकीटांच्या किमती कमी केल्या आहेत. 

Sep 24, 2014, 12:08 PM IST

आता इंडिगो देतेय ९९९ रुपयात तिकीट

स्पाइसजेटनंतर आता इंडिगोनं सुद्धा स्वस्तात विमान तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी नवी स्कीम लॉन्च केलीय. मंगळवारी प्रवास करत असलेल्या प्रवाशांना तिकीटावर सूट देत ही योजना सुरू झाली. 

Sep 2, 2014, 10:26 PM IST