aishwarya rai bachchan

VIDEO : 'बुलेया'मध्ये रणबीरपेक्षा ऐश्वर्याच खाऊन गेली भाव

'ऐ दिल है मुश्किल' या बहुचर्चित सिनेमातलं पहिलं गाणं प्रेक्षकांसमोर आलंय... या गाण्यात पुन्हा एकदा ऐश्वर्या राय बच्चन प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी झालीय. 

Sep 16, 2016, 05:38 PM IST

ऐश्वर्या - रणबीरचे या सिनेमात हॉट सीन

‘ए दिल है मुश्किल’मधील सिनेमाची चर्चा सुरु झालेय ती ऐश्वर्या - रणबीरच्या हॉट सीनने. दरम्यान, बिग बी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याच्या हॉट सिनवरुन तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

Aug 31, 2016, 08:09 AM IST

ऐश्वर्यावरून बच्चन कुटुंबियांतला सुसंवाद हरवला...

बीग बी अमिताभ बच्चन यांचं कुटुंब बॉलिवूडच्या आदर्श कुटुंबांपैंकी एक... पण, आता मात्र या कुटुंबातला सुसंवाद हरवल्याचं समजतंय... आणि याला कारणीभूत ठरलाय ऐश्वर्या राय बच्चनचा आगामी सिनेमा... 'ए दिल है मुश्किल'...

Jul 30, 2016, 01:10 PM IST

ऐश्वर्याने सलमानला अप्रत्यक्षपणे सुनावलं

बॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या काही दिवसांपासून एका वक्तव्यामुळे वादात सापडला आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी याचा निषेध देखील केला आहे. आता सलमानच्या या वक्तव्यावर ऐश्वर्या राय बच्चनने देखील प्रतिक्रिया दिली आहे. सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील नातं कोणाला सांगण्याची गरज नाही. ब्रेकअपच्या इतक्या वर्षानंतरही या दोघांच्या जोडीचे आजही अनेक फॅन आहेत.

Jun 29, 2016, 05:39 PM IST

ऐश्वर्याला दुसऱ्या बाळाची चाहूल....

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा आई बनणार आहे. यामुळेच तिनं मीडियापासून लांब राहणं पसंद केलंय.

Jun 4, 2016, 04:30 PM IST

फिल्मफेअरच्या कव्हरपेजवर अशी दिसेल ऐश्वर्या

बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याची देशभरात चर्चा आहे. दरवर्षाप्रमाणे कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्याची झलक पाहायला मिळावी, म्हणून गर्दी झाली.

May 18, 2016, 06:07 PM IST

कान्सच्या रेड कार्पेटवर सहज सुंदर 'ऐश्वर्य'!

कान्सच्या रेड कार्पेटवर सहज सुंदर 'ऐश्वर्य'!

May 14, 2016, 11:40 PM IST

'कान'च्या रेड कार्पेटवर सहज-सुंदर 'ऐश्वर्य'!

भारतीय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा कान महोत्सवाच्या रेड कार्पेटवर दाखल झालीय. 

May 14, 2016, 02:41 PM IST

VIDEO : जेव्हा 'मॅड मॅड' सुनिलनं केलं ऐश्वर्याला प्रपोज...

'द कपिल शर्मा शो'मध्ये नुकतीच ऐश्वर्या राय बच्चनही दिसणार आहे. 

May 4, 2016, 08:04 PM IST

अॅशनं दिला सल्लूला पाठिंबा

अॅशनं दिला सल्लूला पाठिंबा

Apr 26, 2016, 08:39 PM IST

VIDEO : आराध्या जखमी झाली, ऐश्वर्या भडकली!

ऐश्वर्या राय बच्चन सध्या आपल्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच, ऐश्वर्या आपल्या चिमुकलीला घेऊन शुटिंगसाठी दाखल झाली होती. 

Feb 11, 2016, 04:49 PM IST

SHOCK: बच्चन कुटुंबातील सूनेने हे काय केलं....तेही सर्वांच्या समोर!

अभिनेत्री ऐश्वर्या राय  बच्चनने असं काही केलं की सर्वजण चकीत झालेत.  

Jan 12, 2016, 11:26 AM IST

रणबीरसोबत किसींग सीन देण्यास ऐश्वर्याचा नकार

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लवकरच आपल्या आगामी 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात अभिनेता रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. परंतु, या सिनेमात रणबीरसोबत किसींग सीन देण्यास मात्र ऐश्वर्यानं नकार दिलाय. 

Dec 29, 2015, 02:22 PM IST