aishwarya rai bachchan

‘फन्ने खान’ सिनेमात ऎश्वर्यासोबत रोमान्स करणार हा अभिनेता

बॉलिवूड अभिनेत्री ऎश्वर्या राय बच्चनचा आगामी ‘फन्ने खान’ हा एक रोमॅंटिक सिनेमा असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा हे करणार आहेत.

Aug 31, 2017, 01:20 PM IST

ऐश्वर्या राय बच्चन आणि नव्या नवेलीचा एकत्र फोटो व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन यांची सून ऎश्वर्या राय बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा यांचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

Aug 10, 2017, 04:54 PM IST

व्हिडिओ : कान्सच्या रेड कार्पेटवरून ऐश्वर्याचा फ्लाईंग किस व्हायरल

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेहमीप्रमाणेच यंदाही ऐश्वर्या राय बच्चन जलवा दाखवतेय... तिच्यासोबत तिची चिमुकल्या आराध्याही 'कान्स'चा जवळून अनुभव घेतेय. 

May 21, 2017, 07:40 PM IST

फोटो : कान्समध्ये ऐश्वर्याचा जलवा!

७० व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल होण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चन फ्रन्सच्या कान शहरात दाखल झालीय. 

May 19, 2017, 09:42 PM IST

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनच्या वडिलांचे निधन

बॉलीवूड अभिनेक्षी ऐश्वर्या राय-बच्चनच्या वडिलांचे निधन झालेय. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Mar 18, 2017, 06:28 PM IST

ऐश्वर्या रायच्या वडिलांची प्रकृती अत्यवस्थ

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या वडिलांची प्रकृती अद्यापही जैसे थेच आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ऐश्वर्याची चिंता वाढलीये.

Mar 11, 2017, 04:01 PM IST

अभिनेत्री ऐश्वर्या रायचे वडील आयसीयूत दाखल

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेय. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Mar 9, 2017, 09:53 AM IST

...म्हणून अभिषेक - ऐश्वर्यामध्ये होतायत वाद?

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्यात... आता पुन्हा एकदा ऐश आणि अभिमध्ये मतभेद असल्याचं समोर येतंय. 

Mar 4, 2017, 04:30 PM IST

ऐश्वर्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल होतेय ही अफवा

बॉलीवूड कलाकारांच्या आत्महत्या अथवा निधनाबाबतच्या अनेक अफवा व्हायरल होत असतात. सध्याच अशीच काहीशी एक अफवा सोशल मीडियावर व्हायरल होतेय. 

Dec 4, 2016, 04:09 PM IST

पंतप्रधानांच्या त्या निर्णयावर ऐश्वर्याने लोकांना दिला संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५०० आणि १००० ची नोट रद्द करण्याच्या निर्णयाचं अनेकांकडून स्वागत होत आहे. काही राजकीय पक्ष याला विरोध करत असले तरी बॉलिवूड कलाकारांनी मात्र याचं स्वागत केलं आहे. 

Nov 14, 2016, 10:31 PM IST

ऐश्वर्याचे बोल्ड फोटोशूट

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ऐ दिल है मुश्किल सिनेमातील ऐश्वर्याच्या बोल्ड लूकची चर्चा होतेय. तसेच रणबीरसोबतची तिची हॉट केमिस्ट्री आणि अभिनयाचीही स्तुती केली जातेय. 

Nov 5, 2016, 11:02 AM IST

आज ऐश्वर्याचा वाढदिवस, असं केलं होतं अभिषेकने प्रपोज

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ४३ वर्षांची झाली. १ नोव्हेबर, १९७३ ला मँगलुरुमध्ये तिचा जन्म झाला होता. महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेकसोबत २० एप्रिल २००७ मध्ये तिचा विवाह झाला होता.

Nov 1, 2016, 10:23 AM IST