घटस्फोटाबद्दल अभिषेक बच्चनने ट्विटरवरून दिले उत्तर
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा घटस्फोट होणार या बातम्यांना जुनिअर बच्चन अभिषेकने ट्विटरवरून स्पष्ट शब्दात फेटाळले आहे. पण अभिषेकने ज्या प्रकारे ट्विट केला आहे, तो खूपच मजेदार आहे.
May 18, 2014, 06:02 PM ISTबीग बी-जयासोबत काम करण्यास अभि-अॅशचा नकार
बॉलिवूडचा ज्युनिअर बी अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन यांनी महानायक बीग बी आणि जया बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत असताना चक्क ही संधी धुडकावून लावलीय.
May 12, 2014, 08:06 AM ISTसुंदर अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या आजही चौथ्या क्रमांकावर
हॉलीवूडची बझ नावाची एक वेबसाईट आहे, या वेबसाईटने केलेल्या सर्वेत ऐश्वर्या राय बच्चन जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
Jan 31, 2014, 06:54 PM ISTआराध्यानं ऐश्वर्यासाठी म्हटलं ‘हॅपी बर्थडे’!
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचा आज वाढदिवस... ही माजी विश्व सुंदरी आज ४० वर्षांची झालीय. सामाजिक कार्यात सहभाग घेऊन ऐश्वर्यानं आपला वाढदिवस साजरा केलाय.
Nov 1, 2013, 05:48 PM ISTअभिषेक नसतानाही ऐश्वर्यानं तोडलं `ऑनलाईन` व्रत
अभिनेता अभिषेक बच्चन सध्या इतका व्यस्त आहे तो करवाचौथच्या दिवशीही आपल्या पत्नीसोबत व्रत सोडण्यासाठी उपस्थित राहू शकला नाही. पण...
Oct 23, 2013, 06:13 PM ISTसलमानला आली ऐश्वर्याची आठवण!
`बिग बॉस ७` मधील स्पर्धक शिल्पा सकलानीच्या डोळ्यांची तुलना सलमान खानने चक्क आपल्या जुन्या वादग्रस्त गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायच्या डोळ्यांशी केली आहे. त्यामुळे शिल्पाला आनंद झालाय. पण इतरांना मात्र सलमानच्या तोंडून ऐश्वर्याचं नाव ऐकून चांगलाच धक्का बसला.
Oct 9, 2013, 05:35 PM ISTआराध्यानंतर दुसऱ्या मुलाबाबत अंदाज नको - ऐश्वर्या
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने दुसऱ्या मुलाबाबत अंदाज बांधू नका, असे म्हटले आहे. आराध्यानंतर दुसरे मुल? याबाबत आपणाला माहितच पडेल, असे ती म्हणाली.
Oct 9, 2013, 11:24 AM ISTचिमुकली आराध्या बच्चन करोडोंची मालकीण!
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक-ऐश्वर्याची एक वर्षांची चिमुकली आराध्या बच्चन आता करोडोंची मालकीण बनलीय.
Mar 3, 2013, 12:58 PM ISTऐश्वर्या झाली ३९ वर्षांची
आपल्या अप्रतिम सौंदर्यामुळे ऐश्वर्या राय १९९४ साली मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड किताबाची मानकरी ठरली होती. यानंतर १९९७ साली तिने सिनेक्षेत्रात पदार्पण केलं. तामिळ सिनेमा ‘इरुवर’ मधून तिने आपल्या अभिनय प्रवासाला सुरूवात केली. ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता.
Nov 1, 2012, 04:53 PM ISTऐश्वर्या रॉय पुन्हा होणार आई!
बच्चन कुटुंबियांना बेटी बी च्या रुपाने सुख देणाऱ्या ऐश्वर्या राय-बच्चनला पुन्हा आई व्हायचं आहे. हो.... बसला ना धक्का पण हो हे खरं आहे.
Apr 9, 2012, 08:30 AM ISTरितेश-जेनेलियाच्या रिसेप्शनला ऐश्वर्या उपस्थित
मराठी आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाह केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रितेश- जेनेलियाच्या रिसेप्शनलाही समस्त बॉलिवूड हजर होतं. यावेळी पहिल्यांदाच ऐश्वर्या राय-बच्चन आपले सासू-सासरे अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत उपस्थित होती.
Feb 7, 2012, 11:59 AM IST'रजनी-ऐश' पुन्हा एकत्र?
'रोबोट' सिनेमामध्ये या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूपच रंगली आणि आता हीच केमेस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर दिसणारेय.
Dec 17, 2011, 01:05 PM ISTऐश्वर्या पुन्हा पडद्यावर रुजू
बाळंतपणाच्या शॉर्ट अँड स्वीट ब्रेकनंतर ऐश्वर्या पुढच्या वर्षी मार्चपर्यंत आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ऐश्वर्या संजय लीला भन्साळीच्या सिनेमापासून शूटिंगला सुरूवात करणार असल्याचीही चर्चा आहे.
Dec 7, 2011, 03:16 AM IST'हिरॉईन'चे स्टार वॉर!
'हिरोईन'चा ताज करीना कपूरच्या डोक्यावर चढल्यानंतर करीनाने फक्त भूमिकेमध्येच नाही तर मानधनामध्येही ऐश्वर्याला मात दिलीय. कारण रोबोट सिनेमासाठी ऐश्वर्याला 6 कोटी रुपये मिळाले होते तर हिरोईनसाठी करीना सात कोटी रुपये वसुल करतेय.
Nov 29, 2011, 12:09 PM ISTऐश्वर्याला 'कन्या' रत्न
बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चनला आज कन्या 'रत्न'चा लाभ झाला.
Nov 16, 2011, 07:26 AM IST