ajinkya rahane

टीम इंडियातून डच्चू मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणेचं चेन्नईसाठी खास ट्विट, म्हणतो...

Ajinkya Rahane On Chennai Cyclone : चेन्नईतील सर्वजण सुरक्षित राहावी, हीच माझी इच्छा आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती युद्धपातळीवर काम करत सर्वांची मदत करत आहेत, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं अजिंक्य रहाणे याने म्हटलं आहे.

Dec 4, 2023, 11:35 PM IST

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Dec 1, 2023, 07:05 PM IST

Team India: भारताच्या टेस्ट टीममध्ये मोठा बदल; 'या' 2 वरिष्ठ खेळाडूंना टीममधून डच्चू

Team India: टी-20 च्या टीममध्ये जास्त बदल पहायला मिळाले नाहीत. मात्र वनडे आणि टेस्ट टीममध्ये मोठे बदल करण्यात आले असून वरीष्ठ खेळाडूंना टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 

Dec 1, 2023, 08:10 AM IST

ना विराट ना युवराज! तेजश्री प्रधानला आवडतो 'हा' क्रिकेटर

Tejashri Pradhan Favorite Cricketer : अजिंक्य राहणे हा माझा वन ऑफ द फेवरेट खेळाडू आहे, असं तेजश्री प्रधानने म्हटलंय.

Oct 29, 2023, 11:25 PM IST

Ajinkya Rahane : 6,6,4,4,4,6....; इंदूरच्या मैदानात 'अजिंक्य'चं वादळ; तुफानी खेळीसमोर गोलंदाज भुईसपाट

Ajinkya Rahane : 16 ऑक्टोबर रोजी हरियाणा विरूद्ध मुंबई यांच्यात इंदूर सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात टेस्ट टीम इंडियाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेची ( Ajinkya Rahane ) तुफानी खेळी पहायला मिळाली.

Oct 17, 2023, 09:09 AM IST

याला म्हणतात पदार्पण! रिंकू सिंह पहिल्याच सामन्यानंतर थेट रहाणे, सूर्यकुमारच्या पंक्तीत; कारण...

Rinku Singh In Elite List Of Batters: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये फलंदाजी करताना रिंकूची अनोखी कामगिरी

Aug 21, 2023, 09:18 AM IST

उपकर्णधारपदावरून अजिंक्य रहाणेची होणार हकालपट्टी? 'या' 2 खेळाडूंची नावं चर्चेत!

Ajinkya Rahane : वेस्ट इंडिजविरूद्धच्या टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) ला साजेशी कामगिरी करता आली नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याच्याकडे उपकर्णधार पद देण्यात आलं आणि रहाणे ( Ajinkya Rahane ) पूर्णपणे फ्लॉप गेलेला दिसला. त्यामुळे आगामी सिरीजमध्ये अजिंक्यचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. 

Jul 27, 2023, 03:42 PM IST

IND vs WI: ना रोहितला जमलं ना विराटला, पण आश्विनने करून दाखवलं!

IND vs WI, R Ashwin: सध्या सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात आर आश्विनने 56 धावा करत महत्त्वाचं योगदान दिलं. आर आश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध 13 सामन्यात 50.66 त्या सरासरीने 608 धावा केल्या आहे. 

Jul 24, 2023, 06:54 PM IST

Ishan Kishan : हे वागणं बरं नव्हं...; लाईव्ह सामन्यात वरिष्ठ खेळाडूला 'हे' काय बोलून गेला ईशान?

Ishan Kishan Sledging : टीम इंडिया विरूद्ध वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यातील पहिल्या सामन्यात इशान किशन ( Ishan Kishan ) ने डेब्यू केलं. दरम्यान डेब्यूच्या सामन्यात ईशान किशनने एक कृत्य केलं असून चाहत्यांना मात्र ते रूचलं नाहीये. 

Jul 16, 2023, 06:25 PM IST

Ajinkya Rahane : सामन्यादरम्यान रहाणेने केलं असं की...; चाहत्यांनाही विश्वास बसेना!

India vs West Indies 1st Test: अनेकांचं लक्ष होतं ते उपकर्णार अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) खेळीवर. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये उत्तम कामगिरी केली. ज्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरूद्ध उपकर्णधार पदाची धुरा देण्यात आली.

Jul 15, 2023, 05:02 PM IST

IND vs WI : पुजाराच्या जागी कोणाला संधी? उपकर्णधार अजिंक्य रहाणेने केलं स्पष्ट

Ajinkya Rahane Press Conference : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( Ind vs WI Test ) यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara ) आणि मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे टीममध्ये आता या दोघांची जागा कोण घेणार हा प्रश्न उपस्थित होतोय. 

Jul 12, 2023, 03:47 PM IST

रोहितने घेतली रहाणेची शाळा, अज्जूला प्रश्नाचा नूर समजला अन् खदकन हसला; पाहा Video

Ajinkya Rahane Press Conference: रोहित शर्मा (Rohit Sharma) पत्रकाराच्या भूमिकेत दिसून आला. त्यावेळी त्याने अजिंक्य रहाणेची शाळा घेतल्याचं दिसून आलं.

Jul 11, 2023, 04:35 PM IST

या वयात म्हणजे? पुनरागमानाबद्दल बोलताना रहाणेचा प्रतिप्रश्न; म्हणाला, "माझ्यात अजूनही..."

Ajinkya Rahane About His Age: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान 12 जुलैपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी अजिंक्यला केवळ संघात स्थान मिळालंय असं नाही तर त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.

Jul 11, 2023, 02:09 PM IST

भारत-वेस्टइंडीज टेस्ट सिरीज मधून अजिंक्य राहणे बाहेर? BCCI च्या ट्विटने मोठी खळबळ

India vs West Indies Test Series 2023:  टेस्ट टीमसाठी उपकर्णधार पदाची धुरा ही मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर ( Ajinkya Rahane ) सोपवण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयच्या एका ट्विटनुसार, दुखापतीमुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर झाला आहे. 

Jul 7, 2023, 10:11 AM IST

Yashasvi Jaiswal : माझ्या आई-बहिणीवरून कोणीही बोललं तर...; यशस्वी असं का म्हणाला?

Yashasvi Jaiswal : वेस्ट इंडिजविरूद्धच्या टेस्टसाठी टीम इंडियामध्ये यशस्वी जयस्वालची ( Yashasvi Jaiswal ) निवड करण्यात आली आहे.  यावेळी या तरूण खेळाडूने मैदानावर होणाऱ्या स्लेजिंगविरूद्ध आवाज उठवला आहे. 

Jul 3, 2023, 04:02 PM IST