एक फोनकॉल, ते दोघं आणि...; Ajinkya Rahane ला WTC Final मध्ये जागा मिळवून देण्यामागे कोणाचा हात?
IPL 2023 चा यंदाचा हंगाम दणक्यात सुरु असतानाच अनेक खेळाडूंना या हंदारामदरम्यानच कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. भारतीय संघातील खेळाडू, अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) आनंद तर, द्विगुणित झाला आहे...
माझा सर्वात वाईट काळ...; टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर अजिंक्य रहाणे भावूक
Ajinkya Rahane : टीम इंडियामध्ये कमबॅक (Ajinkya Rahane comeback) केल्यानंतर अजिंक्यने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी रहाणे भावूक (Ajinkya Rahane Emotional) झाल्याचं दिसून आलं.
Ajinkya rahane : आयपीएलमध्ये 'ज्या' खेळाडूच्या टीमला धुतलं त्यानेच दिली रहाणेला टीम इंडियामध्ये एन्ट्री
गेल्या 15 महिन्यांपासून अर्जुन टीम इंडियाच्या बाहेर होता. मात्र रणजी ट्रॉफी आणि आयपीएलमधील त्याचा फॉर्म पाहता त्याला पुन्हा एकदा संधी देण्याचा विचार केला गेलाय. दरम्यान रहाणेच्या कमबॅक मागे दुसरं तिसरं कोणी नाही तर रोहित शर्मा जबाबदार असल्याचं समोर आलंय.
WTC 2023 Final: Ajinkya Rahane ला संधी का मिळाली? Sunil Gavaskar यांनी कारण सांगत निवडली Playing XI
Sunil Gavaskar On WTC final: सध्याच्या फॉर्ममुळे त्याला संधी मिळाली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये तो उत्तम खेळला, मुंबईसाठी देखील त्याने शानदार खेळ दाखवला, असं म्हणत गावस्कर यांनी (Sunil Gavaskar On Ajinkya Rahane) अजिंक्य रहाणेचं कौतूक केलंय.
Ajinkya Rahane : रहाणे जिंकवून देणार फायनल...; WTC निवड झाल्यानंतर चाहत्यांचा सोशल मीडियावर धूमाकूळ
रहाणेची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) सामन्यासाठी निवड झाल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यावेळी रहाणेच्या (Ajinkya Rahane) चाहत्यांनी त्याला भरपूर पाठिंबा दिला आहे.
WTC Final 2023: ना विराट ना रहाणे, टीम इंडियाला 'हे' 5 खेळाडू जिंकून देणार वर्ल्ड कप!
मानाचा असा जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान लंडनच्या 'द ओव्हल' मैदानावर खेळला जाणार आहे. इंग्लंड येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यात खेळला जाईल. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली आहे.
WTC साठी भारतीय संघाची घोषणा; अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी
Ajinkya Rahane : आयपीएल गाजवणाऱ्या क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याच्या हाती एक मोठी संधी आली असून, आता तो या संधीचं सोनं करणार का याकडे क्रिकेटप्रेमी आणि निवड समितीचंही लक्ष लागलं आहे.
IPL 2023 : रहाणे नव्हे, हा तर CSK चा सेहवाग; तुफानी फलंदाजीमुळं पुन्हा भारतीय संघात स्थान?
Ajinkya Rahane : अखेर अजिंक्यला सूर गवसला... आयपीएल सुरु झाल्यापासून हे सातत्यानं म्हटलं जात आहे. आणि म्हणूही का नये? मैदान गाजवणाऱ्या अजिंक्य रहाणेचा नवा फॉर्म पाहिला का?
CSK vs RR : Ajinkya Rahane च्या रिव्ह्यूने घातला गोंधळ; गोलंदाज थेट अंपायरशीच भिडला
RR vs CSK IPL 2023: राजस्थान विरूद्धच्या सामन्यात मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने शॉर्ट पण स्विट खेळी केली. यावेळी त्याने 19 बॉल्समध्ये 31 रन्सची खेळी खेळली. मात्र यावेळी रहाणे फलंदाजी करत असताना त्याने घेतलेल्या रिव्ह्यूमुळे गोलंदाज एडम झम्पा (Adam Zampa) काहीसा नाराज झाला.
RR vs CSK: अजिंक्य रहाणेला धमकावणं 'या' खेळाडूला पडलं भारी; मंकडिंगला दिलं प्रत्युत्तर
IPL 2023 CSK vs GT: आयपीएल 2023 चा 17 वा सामना बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. धोनीच्या चेन्नईने राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात 176 धावांचा पाठलाग केला तेव्हा अजिंक्य रहाणे आणि रवी अश्विन यांच्यात वेगळीच लढत झाल्याचे पाहायला मिळाले.
मीच त्याला सल्ला दिला की...; Ajinkya Rahane च्या तुफान खेळीचं क्रेडीट धोनीने लाटलं?
रहाणे गेल्या काही काळापासून त्याच्या खराब फॉर्मशी झुंज देत होता. गेल्यावर्षी कोलकाता नाईड रायडर्सच्या टीममध्ये होता. मात्र यंदाच्या वर्षी CSK फ्रेंचायझीने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.
पुन्हा भारतासाठी टेस्ट खेळायचीये...; MI विरूद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर Ajinkya Rahane झाला भावूक
मुंबई विरूद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने यंदाच्या सिझनमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं. अवघ्या 19 बॉल्समध्ये अजिंक्यने 52 रन्स करत गोलंदाजांना चांगलंच चोपलं. दरम्यान सामन्यानंतर बोलताना रहाणेने पुन्हा टीम इंडियामध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली.
MI vs CSK : मुंबईकर रहाणेने केला पलटणचा 'गेम'; 7 विकेट्सने चेन्नईचा एकहाती विजय
चेन्नईने 7 विकेट्सने मुंबईचा पराभव केला आहे. या विजयासह चेन्नईने यंदाच्या सिझनमध्ये दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे.
वानखेडेच्या मैदानावर Ajinkya Rahane नावाचं वादळ; मराठमोळ्या रहाणेने मुंबईच्याच गोलंदाजांना झोडलं
चेन्नई सुपर किंग्जचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) मुंबई इंडियन्ससमोर तुफान फलंदाजी करत अर्धशतक ठोकलंय.
BCCI Annual Contract List : 'या' दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दीला फूलस्टॉप? बीसीसीआयने दिले संकेत
बीसीसीआयने 2022-23 वर्षासाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या कराराची यादी जाहीर केली आहे. या नव्या करारात काही खेळाडूंचं प्रमोशन झालं आहे तर काही खेळाडू यादीच्या बाहेर फेकले गेलेत. त्यामुळे या खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
Ajinkya Rahane : मराठमोळ्या रहाणेला BCCI कडून मोठा धक्का; आता फक्त निवृत्ती…!
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेसाठी टाम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद? BCCI ने माजी कर्धघाराविषयी घेतला कठोर निर्णय. या निर्णयानंतर अजिंक्य नेमका काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष.
Ajinkya Rahane ला पुन्हा टीममध्ये घ्या; विराट कोहलीच्या 'या' चुकीमुळे होतेय मागणी
चाहत्यांना मराठमोळा खेळाडू आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ची आठवण झाली आहे. त्यामुळे आता अजिंक्य रहाणेला पुन्हा संधी मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Team India: बीसीसीआय करणार मोठी घोषणा, टीम इंडियाचे 'हे' खेळाडू होणार मालामाल
Indian Cricket Team: टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा पगार जाणार कोटीमध्ये. बीसीआयच्यावतीने लवकरच नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा होण्याची शक्यता
BCCI ला वैतागून Ajinkya Rahane चा मोठा निर्णय; लवकरच दुसऱ्या देशाच्या टीमकडून खेळणार!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी (Border–Gavaskar Trophy) त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली नाही. अशातच आता अजिंक्य रहाणेने मोठा निर्णय घेतला आहे. रहाणे आता दुसऱ्या देशातील टीमकडून खेळताना दिसणार आहे.
कोण म्हणतं Ajinkya Rahane संपला? गोलंदाजांना झोडपत ठोकले 634 रन्स
कर्णधार म्हणून रहाणेची स्टाईल आणि निर्णय घेण्याची क्षमता फारच चांगली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला होतोय.