भारतीय संघाला पुनरागमन करायचे असेल तर विराटला करावे लागेल हे काम
द. आफ्रिकेचे दिग्गज ग्रीम पोलॉक हे दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघााकडून प्रभावित आहेत.
Jan 12, 2018, 10:41 AM ISTINDVsSA:पराभवानंतर राहुल-रहाणेने गाळला घाम, रोहित-धवनवर संकट
द. आफ्रिकेनविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संघात स्थान न मिळू शकलेले लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांनी न्यूलँड्समधील सराव सत्रात सहभाग घेतला.
Jan 12, 2018, 09:01 AM ISTआफ्रिकेत सरावापेक्षा अधिक झाली शॉपिंग, अशी जिंकणार मालिका?
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर तब्बल २५ वर्षानंतर इतिहास रचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाच्या अपेक्षांना पहिल्याच सामन्यात धक्का बसला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला आफ्रिकेकडून ७२ धावांनी पराभव सहन करावा लागला.
Jan 9, 2018, 01:41 PM ISTअजिंक्यच्या जागी रोहितला का खेळवलं? विराटने सांगितले कारण
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचया पहिल्या कसोटी सामन्यात विजयाच्या जवळ पोहोचलेल्या भारतीय संघाच्या हाती निराशा आली. पहिल्या कसोटीतील भारताच्या पराभवाचे खापर हे फलंदाजांवर फोडले जातेय.
Jan 9, 2018, 10:10 AM ISTकेपटाऊन |थेट दक्षिण आफ्रिकेतून
Jan 9, 2018, 09:47 AM ISTकेपटाऊन | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा दारुण पराभव
Jan 9, 2018, 09:42 AM ISTसामन्याआधी रहाणेने अश्विन आणि जडेजाला दिला हा सल्ला
टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने सामन्याआधी खेळाडूंना काही टीप्स दिल्या आहेत.
Dec 29, 2017, 04:57 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याअगोदर गांगुलीने रहाणेबाबत केलं मोठ वक्तव्य
भारतीय क्रिकेट टीमचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा येत्या ५ जानेवारी रोजी सुरू होत आहे.
Dec 19, 2017, 12:30 PM ISTअजिंक्य रहाणेच्या वडिलांना अटक आणि जामीन
टीम इंडियाचा टेस्ट टीमचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणे याच्या वडिलांना महाराष्ट्र पोलिसांनी आज अटक केली.
Dec 15, 2017, 07:56 PM ISTपुणे | अजिंक्य रहाणेच्या वडिलांविरूद्ध कागलमध्ये गुन्हा दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 02:10 PM ISTलग्नानंतर विराटने अजिंक्यकडून मागितल्या टिप्स
चार वर्षे रिलेशनशिमध्ये राहिल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. विराट आणि अनुष्काचा इटलीमधील बोर्गो फिनोशिएटो मध्ये हा सोहळा पार पडला.
Dec 15, 2017, 01:48 PM IST'म्हणून अजिंक्य रहाणेला संघात घेतलं नाही'
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दारुण पराभव झाला होता.
Dec 11, 2017, 09:45 PM ISTINDvsSL: टीम इंडियाच्या पराभवाची ५ कारणं
श्रीलंकेविरोधात टीम इंडियाचा पहिल्याच मॅचमध्ये पराभव झाला आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाला केवळ ११२ रन्स करता आले. त्यानंतर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या श्रीलंकन टीमने ७ विकेट्स गमावत ही मॅच जिंकली.
Dec 10, 2017, 06:52 PM ISTअजिंक्य रहाणेवर निवड समिती नाराज
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये अजिंक्य रहाणेनं उत्कृष्ट कामगिरी केली.
Oct 11, 2017, 10:45 PM ISTअजिंक्य रहाणे आणि राधिका आहेत 'या' रोमॅन्टीक ट्रीपवर
७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत या टी२० सामन्यांना सुरूवात झाली आहे.
Oct 7, 2017, 04:50 PM IST