लागोपाठ ४ अर्धशतकानंतरही रहाणेला टी-20मधून डच्चू
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये अजिंक्य रहाणेनं लागोपाठ ४ अर्धशतक झळकावली.
Oct 2, 2017, 04:31 PM ISTअजिंक्य रहाणेनं सोशल मीडियावर मानले पंतप्रधानांचे आभार
मुंबईकर क्रिकेटर अजिंक्य रहाणेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. रहाणेनं सोशल मीडियावर पंतप्रधानांचे आभारही मानले आहेत.
Sep 23, 2017, 03:44 PM ISTरोहितने दिले संकेत, धवनच्या जागी रहाणे खेळणार
टीम इंडियाचा उप कर्णधार रोहित शर्माने शुक्रवारी संकेत दिले की, शिखर धवनच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी मिळू शकते. धवन काही पर्सनल कारणाने ऑस्ट्रेलिया विरूद्धचे पहिले तीन सामने खेळणार नाहीये.
Sep 15, 2017, 09:08 PM ISTसामन्याआधी सचिनने या खेळाडूला दिल्या बॅटींगच्या खास टीप्स!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून अजिंक्य रहाणेची भेट घेतली. यावेळी सचिनने रहाणेला बॅटींगच्या काही खास टीप्सही दिल्यात.
Sep 14, 2017, 10:11 PM ISTश्रीलंकेचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय
भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडेत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय.
Sep 3, 2017, 03:36 PM ISTकोहली, रहाणेने अशी लुटली 'ऑलराऊंडर' च्या खेळाची मज्जा
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हार्दिक पंड्याने शतक लगावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे पंड्याने तीनही फॉर्मॅटमध्ये स्वत: ला सिद्ध केले आहे.
Aug 14, 2017, 06:07 PM ISTदुसऱ्या दिवसअखेर श्रीलंका दोन बाद ५०
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ५० धावा केल्यात. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजंथा मेंडीस १६ तर दिनेश चंडीमल ८ धावांवर नाबाद होते.
Aug 4, 2017, 05:12 PM ISTVIDEO : शतकानंतर रहाणेच्या पत्नीचा आनंद गगनात मावेना
भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावले.
Aug 4, 2017, 10:02 AM ISTपुजारा-रहाणेच्या शतकामुळे भारत मजबूत स्थितीत
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या शतकामुळे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.
Aug 3, 2017, 06:00 PM ISTपुजारा-रहाणेच्या शतकामुळे भारत मजबूत स्थितीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2017, 06:00 PM ISTचेतेश्वर पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेचंही शतक
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेनंही शानदार शतक झळकवलं आहे.
Aug 3, 2017, 05:04 PM ISTभारताचा श्रीलंकेवर ३०४ रन्सने 'विराट' विजय
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये ३ टेस्ट सामन्यांच्या सीरीजमध्ये भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. गॉल इंटरनेशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये पहिला इंनिगमध्ये भारताकडे ३०९ रनची आघाडी होती. दूसऱ्या इनिंगमध्ये भारताने आणखी २४० रन्स जोडत श्रीलंकेसमोर ५५० रन्सचं टार्गेट ठेवलं.
Jul 29, 2017, 04:59 PM ISTश्रीलंका दौऱ्यापूर्वी या भारतीय खेळाडूंनी बदलली हेअरस्टाइल, तुम्ही पाहिला नवा लूक
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. पहिला टेस्ट २६ जुलैपासून गॉल येथे खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या प्लेअर्सने वेगवेगळ्या हेअरस्टाइल केल्या आहेत.
Jul 19, 2017, 08:52 PM ISTड्रेसिंग रूममध्ये जाऊन फॅननं अजिंक्य रहाणेला केलं किस
क्रिकेटच्या दुनियेत ड्रेसिंग रूममध्ये अनेक गुपितं दडलेली असतात.
Jul 18, 2017, 11:12 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : रोहित, अजिंक्यच्या बॅटमध्ये चिप?
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यावर्षी क्रिकेट चाहत्यांना नवे तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे. यावेळी फलंदाजांच्या बॅटमध्ये चिपचा वापर करण्यात आलाय.
May 31, 2017, 08:48 PM IST