ajinkya rahane

सुरेश रैनानं घेतला अफलातून कॅच

पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा कॅप्टन सुरेश रैनानं अफलातून कॅच पकडला आहे.

Apr 14, 2017, 10:12 PM IST

भारतीय संघ भाग्यवान आहे की त्यांच्याकडे रहाणेसारखा कॅप्टन आहे - चॅपेल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिका विजयानंतर माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी अजिंक्य रहाणेचे तोंडभरुन कौतुक केलेय. रहाणेसारखा कर्णधार असणं ही भारतीय संघासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे चॅपेल यांनी म्हटलेय.

Mar 30, 2017, 10:25 AM IST

सीरीजनंतर स्मिथने केली रहाणेला ड्रिंक ऑफर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांची सिरीजमध्ये हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सिरीज संपल्यानंतर ऑस्ट्रेलियचा कर्णधार स्टीव स्मिथने भारतीय टीमसोबत पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला. स्टीव स्मिथची आयपीएलमधल्या त्याच्या टीममधला खेळाडू अंजिक्य रहाणे आणि भारतीय टीमच्या इतर खेळाडूंना भेटण्यासाठी पोहोचला आणि त्यांना बियर ऑफर केली.

Mar 29, 2017, 01:53 PM IST

कर्णधार रहाणेचा पहिला कसोटी विजय, डोंबिवलीकरांचा जल्लोष

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियावर कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवून मालिकेतही विजयाची गुढी उभारल्यानंतर डोंबिवलीत एकच जल्लोष झाला. 

Mar 28, 2017, 10:00 PM IST

अजिंक्यनं टिपलेला 'मॅजिक कॅच' सोशल मीडियावर व्हायरल

हा 'मॅजिक कॅच' प्रेक्षकांसाठी जितका आश्चर्यकारक होता, किंबहुना तेवढचा अश्विनसाठीही आश्चर्यकारक ठरला असावा.

Mar 28, 2017, 01:52 PM IST

जे विराटला जमलं नाही... ते 'कॅप्टन' अजिंक्यनं करून दाखवलं

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं धर्मशाळा टेस्टमध्ये  ऑस्ट्रेलियाला आठ विकेटनं पछाडलं. याचबरोबर अजिंक्य रहाणेनं एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. 

Mar 28, 2017, 01:27 PM IST

व्हिडिओ : अजिंक्यचा 'मॅजिक कॅच' व्हायरल

धर्मशाला टेस्टमध्ये भारतानं विजय मिळवत सीरिजही आपल्या घशात घातलीय. दरम्यान, या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्यनं घेतलेला एक कॅच सोशल मीडियावर 'मॅजिक कॅच' म्हणून व्हायरल झालाय.

Mar 28, 2017, 12:52 PM IST

एकाच वेळी तीन भारतीय कॅप्टन्सनं हातात घेतला विजयाचा कप!

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धर्मशालामध्ये पार पडलेल्या चौथ्या मॅचमध्ये भारतानं आपला विजय निश्चित केला... आणि भारतीय फॅन्सनं एकच जल्लोष केला... धर्मशाला टेस्ट जिंकण्यासोबत भारतानं सीरिजवरही ताबा मिळवलाय. उल्लेखनीय म्हणजे, या निमित्तानं या सीरिजचा कप एकाच वेळी तीन भारतीय कॅप्टन्सनी हातात घेतलेला पाहायला मिळाला. 

Mar 28, 2017, 12:08 PM IST

चौथ्या टेस्टमध्ये कोहली नाही, अजिंक्य रहाणे कॅप्टन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टला विराट कोहली मुकणार आहे.

Mar 25, 2017, 09:04 AM IST

पुजारा-रहाणेनं भारताला सावरलं, भारताची आघाडी 125च्या पुढे

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारानं भारताचा डाव सावरला आहे.

Mar 6, 2017, 05:38 PM IST

रहाणे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळणार? कुंबळेने केले स्पष्ट

शनिवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होतेय. 

Mar 3, 2017, 08:34 AM IST

युवराज संघात परतल्याने रहाणे कोणत्या स्थानी खेळणार, कुंबळेने केले स्पष्ट

टीम इंडियाचे प्रशिक्षकपदाची सूत्रे अनिल कुंबळे यांच्याकडे आल्यानंतर संघाची कामगिरी दिवसेंदिवस बहरत चाललीये. 

Jan 14, 2017, 03:30 PM IST