ajinkya rahane

आर. अश्विनचा अनोखा विक्रम

 एका दिवसात २० विकेट पडल्यावर विक्रम नाही होणार असे होऊ शकत नाही. असा एक विक्रम आर. अश्विन याने केला आहे. अश्विन एका वर्षात पाच विकेट पाच वेळा घेणारा सातवा खेळाडू ठरला आहे. 

Nov 26, 2015, 10:38 PM IST

अजिंक्य रहाणे दिसणार भावजींच्या 'होम मिनिस्टर'मध्ये

अजिंक्य राहणेने उखाणा घेतलेलं तुम्ही ऐकलं आहे का... नाही तर तुम्हांलाही ही संधी येत्या २२ ऑक्टोबर रोजी मिळणार आहे. 

Oct 19, 2015, 01:17 PM IST

विराट नाही, अजिंक्यच तिसऱ्या स्थानावर खेळणार; धोनीचा फैसला!

भारतीय वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि उप-कॅप्टन विराट कोहली यांच्यात काहीसा बेबनाव सुरू असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्यात. या चर्चांना आता आणखी हवा मिळणार आहे. कारण आहे धोनीनं घेतलेला एक नवा निर्णय... 

Oct 16, 2015, 06:55 PM IST

दुष्काळग्रस्तांसाठी अजिंक्य आला धावून, ५ लाखांची मदत

महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळानं होरपळतोय म्हणून त्याच्या मदतीला टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन अजिंक्य रहाणे धावून आलाय. त्यानं सोमवारी देवेंद्र फडणवीसांची भेट घेवून पाच लाखांच्या मदतीचा चेक मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलाय.

Sep 14, 2015, 09:17 PM IST

क्रिकेटर नसतो तर हवाई दलात असतो - राहणे

 मी क्रिकेटर नसतो तर भारतीय हवाई दलात अधिकारी असतो, लहानपणापासून मला हवाई दलात अधिकारी बनायचे स्वप्न होते, असे भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज अजिंक्य राहणेने सांगितले. 

Sep 4, 2015, 07:56 PM IST

संगकाराला निरोप, सोशल मीडियावर #ThankYouSanga ट्रेंड

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोच्या पी. सारा ओव्हल मैदानात खेळल्या गेलेल्या भारत-श्रीलंका दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियानं आपली पकड मजबूत केलीय. श्रीलंकेला जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी ३४१ रन्सची गरज आहे. भारताला जिंकण्यासाठी ८ विकेट्सची गरज आहे. 

Aug 23, 2015, 07:12 PM IST

स्कोअरकार्ड: भारत वि. श्रीलंका (पहिली टेस्ट)

भारत वि. श्रीलंका पहिली टेस्ट मॅच... श्रीलंकेनं टॉस जिंकला, पहिले बॅटिंग

Aug 12, 2015, 09:46 AM IST

वनडे सीरिज जिंकल्यानंतर आज भारत-झिम्बाव्वे पहिली टी-२० मॅच

भारत आणि झिम्बाब्वेमध्ये यांच्यामध्ये आज पहिली टी-२० मॅच खेळवण्यात येणार आहे. वन-डे सीरिजमध्ये यजमान झिम्बाब्वेचा सुपडा साफ केल्यानंतर आता अजिंक्य रहाणेची टीम टी-२० मध्येही बाजी मारण्यास सज्ज आहे.

Jul 17, 2015, 10:39 AM IST

अजिंक्य राहाणेच्या कॅप्टन्सीची वनडेमध्ये 'टेस्ट'

अजिंक्य राहाणेच्या कॅप्टन्सीची वनडेमध्ये 'टेस्ट'

Jul 7, 2015, 02:11 PM IST

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना

दहा जुलैपासून सुरु होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ मुंबईहून आज पहाटे रवाना झालाय. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पहिलाच दौरा आहे.

Jul 7, 2015, 09:14 AM IST

कर्णधार अजिंक्य राहणेंच्या मूळगावी जल्लोष

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी युवा फलंदाज अजिंक्य रहाणेची निवड होताच अजिंक्यच्या मूळगावी म्हणजे संगमनेर तालुक्यातील चंदनपुरीत जल्लोष साजरा करण्यात आला. 

Jun 30, 2015, 09:32 PM IST